Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Video: 'पुष्पा' दिसला नाशिकच्या बसमध्ये; केतकीसोबत अल्लूचा मराठमोळा अवतार - Marathi News | 'Pushpa' seen in Nashik bus; Allu Arjun's Marathmola avatar with Ketki mategaokar | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Video: 'पुष्पा' दिसला नाशिकच्या बसमध्ये; केतकीसोबत अल्लूचा मराठमोळा अवतार

पुष्पाचा मराठमोळा लूक एका जाहिरातीच्या निमित्ताने पाहायला मिळाला आहे ...

साखरपुड्यानंतर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते सखी-सुव्रत; अभिनेत्याने केला मोठा खुलासा - Marathi News | marathi actor suvrat joshi and sakhi gokhale live in relationship story | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :साखरपुड्यानंतर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते सखी-सुव्रत; अभिनेत्याने केला मोठा खुलासा

Suvrat joshi: लग्नापूर्वी सुव्रत आणि सखी हे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. त्यामुळे त्यांनी हा निर्णय का घेतला याचं कारण त्यांनी नुकतंच सांगितलं. ...

नथुराम' विरुद्ध 'नथुराम'! निर्माते उदय धुरत यांनी शरद पोंक्षेना पाठवली ७२ तासांची नोटीस - Marathi News | Producer Uday Dhurat sends 72 hours notice to Sharad Ponkshe on Nathuram; Saurabh Gokhale will be the new Nathuram | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :नथुराम' विरुद्ध 'नथुराम'! निर्माते उदय धुरत यांनी शरद पोंक्षेना पाठवली ७२ तासांची नोटीस

नोव्हेंबरमध्ये नव्या कलाकारांच्या संचात 'मी नथुराम गोडसे बोलतोय हे मूळ नाटक रंगभूमीवर येणार आहे. ...

"फक्त सॉरी म्हणून सगळं नीट झालं तर...", असं का म्हणतोय आदिनाथ कोठारे? - Marathi News | Why is Adinath Kothare saying, "Just to say sorry, if everything goes well..." | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"फक्त सॉरी म्हणून सगळं नीट झालं तर...", असं का म्हणतोय आदिनाथ कोठारे?

Adinath Kothare : अभिनेता आदिनाथ कोठारेने नुकतेच लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने अभिनयातील करिअर, कॉलेजमधील किस्से अशा अनेक गोष्टींचा खुलासा केला. ...

'अन् त्या दिवशी महेश मांजरेकरांकडून मला बेस्ट बर्थ डे गिफ्ट मिळालं, जे मी आजही...' आदिनाथ कोठारेने सांगितला तो किस्सा - Marathi News | Adinath kothare always thankful to mahesh manjrekar for teach him time punctuality | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'अन् त्या दिवशी महेश मांजरेकरांकडून मला बेस्ट बर्थ डे गिफ्ट मिळालं, जे मी आजही...' आदिनाथ कोठारेने सांगितला तो किस्सा

आदिनाथने नुकतीच 'लोकमत फिल्मी'च्या नो फिल्टर या खास शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने याबाबतचा खुलासा केला. ...

"शाळेत असताना एका मुलीवर क्रश होतं", आदिनाथ कोठारेचा खुलासा, म्हणाला, "मी तिला घराच्या खिडकीतून..." - Marathi News | adinath kothare talk about his school life crush in lokmat filmy interview | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"शाळेत असताना एका मुलीवर क्रश होतं", आदिनाथ कोठारेचा खुलासा, म्हणाला, "मी तिला घराच्या खिडकीतून..."

अभिनयातील करिअर, कॉलेजमधील किस्से अशा अनेक गोष्टींबाबत आदिनाथने 'लोकमत फिल्मी'शी बोलताना भाष्य केलं. या मुलाखतीत त्याने त्याच्या क्रशबद्दलही खुलासा केला. ...

"लग्नाआधी शुभांगी मावशीने घरी राहायला बोलवलं तेव्हा…" ,सुव्रत जोशीने सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | "When Shubhangi aunt invited me to stay at home before marriage...", Suvrat Joshi told 'that' story. | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"लग्नाआधी शुभांगी मावशीने घरी राहायला बोलवलं तेव्हा…" ,सुव्रत जोशीने सांगितला 'तो' किस्सा

Suvrat Joshi And Sakhi Gokhale : सुव्रत जोशी आणि सखी गोखले हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. सुव्रत आणि सखीने २०१९ साली लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. ...

"मित्रांसोबत बिअर पिताना पकडलो गेलो..." प्रोफेसरने डॅडीकडे केली तक्रार; म्हणाले... - Marathi News | adinath kothare caught drinking with friends says how his dad mahesh kothare reacted | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"मित्रांसोबत बिअर पिताना पकडलो गेलो..." प्रोफेसरने डॅडीकडे केली तक्रार; म्हणाले...

आदिनाथने कॉलेजच्या आठवणी शेअर करताना एक गंमतीदार किस्सा सांगितला. ...

तब्बल 12 वर्षानंतर झाली संकर्षणची 'त्या' काकूंसोबत भेट; अलिबागच्या काकूंचं प्रेम पाहून भारावला अभिनेता - Marathi News | marathi actor sankarshan-karhade-marathi-fan-meet-at-dallas-us-teen-adkun-sitaram-amhi-sare-khavayye | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :तब्बल 12 वर्षानंतर झाली संकर्षणची 'त्या' काकूंसोबत भेट; म्हणाला...

Sankarshan karhade: संकर्षणच्या भेटीसाठी या काकूंनी अलिबाग ते अमेरिका असा पल्ला गाठला ...