Filmy Stories
मराठी सिनेमा :पूजा सावंतची लगीनघाई...'या' ठिकाणी बांधणार लग्नगाठ, स्वत:च केला खुलासा
अभिनेत्री पूजा सावंत प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. ...


मराठी सिनेमा :अजय पूरकर यांच्या एका ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ने उडाली खळबळ; नेमकं आहे तरी काय हे प्रकरण?
Friend request: अजय पूरकर यांनी इन्स्टाग्रामवर याविषयीची पोस्ट शेअर केली आहे. ...

मराठी सिनेमा :'मैंने दिल खो दिया...'; वैभव तत्ववादी पडला 'या' गोष्टीच्या प्रेमात; व्हिडीओ होतोय व्हायरल
Vaibhav tatwawadi: वैभवचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...

मराठी सिनेमा :मराठमोळ्या अभिनेत्याने घटवलं वजन, गेल्या १० वर्षांपासून करतोय 'ही' एक गोष्ट; ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरी थक्क
Vihang Bhanage : 'चूक भूल द्यावी घ्यावी'मधला बालपणीचा टेण्या भाऊजी उर्फ अभिनेता विहंग भणगेने त्याच्या ट्रान्सफॉर्मेशन जर्नीने सर्वांना थक्क केले आहे. ...

मराठी सिनेमा :"म्हणून माझ्या आईने माझी शाळाच बदलून टाकली...'; श्रिया पिळगांवकरने सांगितला किस्सा
लोकांना असं वाटतं की मला मराठी वाचता येत नाही. ...

मराठी सिनेमा :आदेश बांदेकरांच्या वाढदिवशी मुलगा सोहमनं शेअर केली भावनिक पोस्ट, म्हणाला...
आदेश बांदेकर यांची महाराष्ट्रभर क्रेझ आहे. ...

मराठी सिनेमा :स्वानंद तेंडुलकरने पत्नी गौतमी देशपांडेसाठी कोणता खास पदार्थ केला? घ्या जाणून
स्वानंद व गौतमी दोघेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. ...

मराठी सिनेमा :सईच्या 'दिल मे बजी गिटार' गाण्यात श्रेयस तळपदेची एन्ट्री, 16 वर्षांनी ऑनस्क्रीन एकत्र दिसली जोडी
चाहत्यांना थेट १६ वर्षांपूर्वी आलेल्या 'सनई चौघडे' सिनेमाचीच आठवण झाली. ...

मराठी सिनेमा :'वेड' लावलं! इतके पुरस्कार की हातातच मावेनात, 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?' मध्ये रितेश-जिनिलीयाची बाजी
दादा-वहिनींनी बाजी मारली! 'वेड'च महाराष्ट्राचा फेव्हरेट, रितेश-जिनिलीयाच्या सिनेमाला मिळाले 'इतके' पुरस्कार ...
