Filmy Stories दिलीप प्रभावळकरांचे निधन झाले अशा पोस्ट काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या आणि आता सीआयडी या मालिकेत एसीपी ... ...
मिहीर राजदा लिखीत आणि अव्दैत दादरकर दिग्दर्शित डोन्ट वरी बी हॅपी हे नाटक रंगभूमीवर गाजत असल्याचे पाहायला मिळत आहे. ... ...
अजय-अतुल ही मराठी चित्रपटसृष्टीतील अव्वल संगीतकार जोडी अहे. मराठीच नाही तर यांनी बॉलिवूडमध्ये देखील त्यांच्या संगीताची जादु बिखेरली आहे. ... ...
सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये मराठी नाटकाची क्रेझ असल्याची पाहायला मिळत आहेत. बरेच प्रेक्षकांचे लाडके कलाकार मालिका, चित्रपट सांभाळून रंगभूमीवर अभिनय ... ...
अनेक बॉलिवूड कलाकारांना मराठी चित्रपटसृष्टी खुणावू लागली असल्याचेच पाहायला मिळतेय. मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा बॉलिवूडमधील सलमान, शाहरुख सोबतच ... ...
मनिष पॉलने छोट्या पडद्यावरून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. राधा की बेटीया कुछ कर दिखायेगी या मालिकेत तो झळकला होता. ... ...
मराठी चित्रपटसृष्ट्रीत अनेक कलाकार आहेत की, ते अभिनयसोबतच लिखाण, दिग्दर्शन, गायकाची जबाबदारी पार पाडताना दिसत आहे. तसेच त्यांचे हे ... ...
अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत राहीली आहे. नुकताच सईचा वजनदार हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरला. या ... ...
पृथ्वी थिएटर येथे रंगलेल्या थेसपो राष्ट्रीय नाटय स्पर्धेमध्ये भंवर या नाटकाने बाजी मारली आहे. या स्पर्धेमध्ये राज्यभरातून ८० नाटक आले ... ...
गणेश आचार्य दिग्दर्शित करणाºया भिकारी या पहिल्या मराठी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटामध्ये केवळ एकच गाणे ... ...