Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"ही चाल तुरू तुरू..." गाण्यावर ऐश्वर्या नारकर यांनी बनवला रील, अदा पाहून चाहते झाले फिदा - Marathi News | aishwarya narkar made reel video on hi chal turu turu marathi song | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"ही चाल तुरू तुरू..." गाण्यावर ऐश्वर्या नारकर यांनी बनवला रील, अदा पाहून चाहते झाले फिदा

ऐश्वर्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. ट्रेंडिंग गाण्यावर त्या रील बनवताना दिसतात. त्यांच्या रील्स व्हिडिओला चाहत्यांची पसंतीदेखील मिळते. आतादेखील ऐश्वर्या यांनी ट्रेंडिंग गाण्यावर रील बनवला आहे.  ...

"वडिलांना पद्मश्री घेताना लाइव्ह पाहिलं तेव्हा...", अशोक सराफ यांच्या लेकाने पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना - Marathi News | ashok saraf son aniket saraf shared special post after actor received padma shri award | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"वडिलांना पद्मश्री घेताना लाइव्ह पाहिलं तेव्हा...", अशोक सराफ यांच्या लेकाने पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना

अशोक सराफ यांना पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर पहिल्यांदाच लेक अनिकेत सराफ याने पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या.  ...

"तू पती म्हणून लाभणं...", अशोक सराफांसाठी पत्नी निवेदिता यांची खास पोस्ट, व्यक्त केल्या भावना - Marathi News | marathi actress nivedita saraf shared special post for husband ashok saraf netizens react | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"तू पती म्हणून लाभणं...", अशोक सराफांसाठी पत्नी निवेदिता यांची खास पोस्ट, व्यक्त केल्या भावना

"तुझ्या आयुष्यात सहभागी होणं...", अशोक सराफांसाठी पत्नी निवेदिता यांची खास पोस्ट, कारणही आहे खास  ...

अजूनही सगळं स्वप्न वाटतंय!; जब्या - शालूचा रोमँटिक फोटो व्हायरल, राजेश्वरीच्या कॅप्शनची चर्चा - Marathi News | fandry movie actress rajeshwari kharat and somnath awaghade marriage romantic photo viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अजूनही सगळं स्वप्न वाटतंय!; जब्या - शालूचा रोमँटिक फोटो व्हायरल, राजेश्वरीच्या कॅप्शनची चर्चा

फँड्री मधील शालू आणि जब्याचा रोमँटिक फोटो व्हायरल झाला आहे. अनेकांना या दोघांनी लग्न केलंय असं वाटतंय ...

"खरं प्रेम मिळालं, तर जग इकडंच तिकडं करा... सोडू नका!" स्वप्नील जोशीचा मोलाचा सल्ला - Marathi News | Swapnil Joshi Talk About Love Relationship Advice | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"खरं प्रेम मिळालं, तर जग इकडंच तिकडं करा... सोडू नका!" स्वप्नील जोशीचा मोलाचा सल्ला

नातं टिकवण्यासाठी काय आवश्यक आहे? स्वप्नील जोशीनं सांगितली महत्त्वाची गोष्ट ...

मैत्रिणींसोबत मिळून 'प्लँचेट' खेळायची अनिता दाते, म्हणाली "आम्ही तर महात्मा गांधींना बोलावलं आणि..." - Marathi News | Anita Date Used To Play Planchet With Her Friends, Said We Invited Mahatma Gandhi| Jarann Marathi Movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मैत्रिणींसोबत मिळून 'प्लँचेट' खेळायची अनिता दाते, म्हणाली "आम्ही तर महात्मा गांधींना बोलावलं आणि..."

नुकतंच एका मुलाखतीमध्ये अनिता दातेनं धक्कादायक खुलासा केलाय.  ...

"हॅप्पी बर्थडे पप्पा...", अशोक सराफ यांना लाडकी लेक सायली संजीवने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | ''Happy Birthday Pappa...'', Ashok Saraf's beloved daughter Sayali Sanjeev wished him a happy birthday | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"हॅप्पी बर्थडे पप्पा...", अशोक सराफ यांना लाडकी लेक सायली संजीवने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Ashok Saraf : मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते आणि सर्वांचे लाडके अशोक मामा उर्फ अशोक सराफ आज ७८वा वाढदिवस साजरा करत आहेत. ...

"हिमालयाची सावली...", अशोक मामांसाठी मराठी अभिनेत्याची सुंदर पोस्ट, म्हणाला- "हा स्वामींचा आशीर्वाद..." - Marathi News | marathi actor indraneil kamat shared special post for on the occasion of ashok saraf birthday | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"हिमालयाची सावली...", अशोक मामांसाठी मराठी अभिनेत्याची सुंदर पोस्ट, म्हणाला- "हा स्वामींचा आशीर्वाद..."

अशोक मामांसाठी मराठी अभिनेत्याची सुंदर पोस्ट, म्हणाला- "हा स्वामींचा आशीर्वाद..." ...

Video: 'पछाडलेला' सिनेमातील भुताटकी वाडा नेमका कुठे आहे? पाहाण्यासाठी आजही होते गर्दी! - Marathi News | Pachadlela Movie Inamdar Wada Pant Amatya Bawadekar Wada Located In Gaganbawda Kolhapur Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Video: 'पछाडलेला' सिनेमातील भुताटकी वाडा नेमका कुठे आहे? पाहाण्यासाठी आजही होते गर्दी!

'पछाडलेला' सिनेमातील सर्वात लक्षवेधी ठिकाण म्हणजे तो भयावह वाडा आजही जशाचा तसा आहे. ...