Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"रात्री अस्वस्थ वाटायचं, वाकता यायचं नाही", ८ दिवस ICUमध्ये होत्या उषा नाडकर्णी, म्हणाल्या- "माझं हार्ट..." - Marathi News | usha nadkarni recalled when she was admitted in hospital in icu for 8 days for heart pumping | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :"रात्री अस्वस्थ वाटायचं, वाकता यायचं नाही", ८ दिवस ICUमध्ये होत्या उषा नाडकर्णी, म्हणाल्या- "माझं हार्ट..."

उषा नाडकर्णी यांनी नुकतीच एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये त्यांनी त्यांच्या आरोग्याविषयी भाष्य करताना एक प्रसंग सांगितला. ...

'समसारा'चे गूढ उलगडणार, मराठी भयपटाचा ट्रेलर प्रदर्शित; प्रेक्षकांची उत्सुकता वाढली - Marathi News | samsaara marathi horror movie trailer launched starring sayali sanjeev rishi saxena | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'समसारा'चे गूढ उलगडणार, मराठी भयपटाचा ट्रेलर प्रदर्शित; प्रेक्षकांची उत्सुकता वाढली

जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यान घडणारी एक गूढरम्य गोष्ट 'समसारा' या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. ...

पडद्यावर खलनायिकी भूमिका गाजवणाऱ्या दिपक शिर्केंना 'बाप्पा' हे नाव कसं पडलं? वाचा इंटरेस्टिंग किस्सा - Marathi News | marathi actor deepak shirke how did get the bappa nickname read this interesting story | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :पडद्यावर खलनायिकी भूमिका गाजवणाऱ्या दिपक शिर्केंना 'बाप्पा' हे नाव कसं पडलं? वाचा इंटरेस्टिंग किस्सा

पडद्यावर खलनायिकी भूमिका गाजवणाऱ्या दिपक शिर्केंना 'बाप्पा' हे नाव कसं पडलं? वाचा इंटरेस्टिंग किस्सा ...

Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..." - Marathi News | Makarand Anaspure once also commented on the raj and uddhav thackeray brothers reunion | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."

Makarand Anaspure : "मी राज ठाकरेंची मुलाखत घेतलेली तेव्हा विचारलेलं की...", मकरंद अनासपुरे काय म्हणाले वाचा ...

सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम - Marathi News | Sadashiv Amrapurkar daughter reema amrapurkar movies in Bollywood work with riteish deshmukh | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील खलनायक सदाशिव अमरापूरकर यांची पुढची पिढी अर्थात त्यांची मुलगीही मनोरंजन विश्वात सक्रीय आहे हे फार कमी जणांना माहित असेल. रीमाने अमिताभ बच्चन, रितेश देशमुख यांसारख्या दिग्गज सेलिब्रिटींसोबत काम केलंय ...

"मला काम करताना मरण आलं पाहिजे, कारण...", भावुक झाल्या उषा नाडकर्णी, म्हणाल्या- "माझ्यामुळे..." - Marathi News | marathi actress usha nadkarni said i want to die while working | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"मला काम करताना मरण आलं पाहिजे, कारण...", भावुक झाल्या उषा नाडकर्णी, म्हणाल्या- "माझ्यामुळे..."

अनेक मालिका, सिनेमांमधून उषा नाडकर्णी यांनी अभिनयाची छाप पाडली. मराठीसोबत त्यांनी हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीदेखील गाजवली. उषा नाडकर्णी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत काम करताना मरण यावं असं म्हटलं आहे.  ...

अमृता खानविलकरला कोणत्या गोष्टीचं व्यसन? स्वतःच केला खुलासा! - Marathi News | Actress Amruta Khanvilkar Reveals She Is Addicted To Sugar Know Fact About Actress | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अमृता खानविलकरला कोणत्या गोष्टीचं व्यसन? स्वतःच केला खुलासा!

जी गोष्ट सगळ्या अभिनेत्री टाळतात, त्याचंच अमृता खानविलकरला आहे वेड! ...

सचिन पिळगांवकरांनी लाडक्या मित्राला भरवला केक, अशोक सराफ यांच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन, फोटो व्हायरल - Marathi News | marathi actor ashok saraf birthday celebration with sachin pilgaonkar and supriya pilgaonkar | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सचिन पिळगांवकरांनी लाडक्या मित्राला भरवला केक, अशोक सराफ यांच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन, फोटो व्हायरल

Ashok Saraf Birthday Celebration: अशोक सराफ यांच्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. सचिन पिळगावकरांनी हे फोटो शेअर केले आहेत ...

Cannes to धामापूर...! छाया कदम यांची कोकण सफर; शेअर केले निसर्गरम्य वातावरणातील फोटो - Marathi News | marathi actress chaya kadam enjoying vacation in konkan shared post on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :Cannes to धामापूर...! छाया कदम यांची कोकण सफर; शेअर केले निसर्गरम्य वातावरणातील फोटो

Cannes to धामापूर...! छाया कदम रमल्या कोकणातील निसर्गरम्य वातावरणात; शेअर केले फोटो ...