Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

अगडबम नाजुकाचे 'अटकमटक' गाणे प्रदर्शित, सोशल मीडियावर हिट - Marathi News | Agadbam Marathi Movie Atak Matak Song Hit On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अगडबम नाजुकाचे 'अटकमटक' गाणे प्रदर्शित, सोशल मीडियावर हिट

'माझा अगडबम'च्या या पोस्टरवर तृप्तीने साकारलेली अगडबम नाजूका आणि तिचा पती रायबाच्या भूमिकेतला सुबोध भावे आपल्याला पाहायला मिळतो आहे. ...

'मोरया गणाधीशा' गाण्यातून उलगडणार गणपती बाप्पाच्या निर्मितीचा प्रवास - Marathi News | Journey of Ganapati Bappa's creation, which will be unveiled by 'Morya Ganadhisha' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'मोरया गणाधीशा' गाण्यातून उलगडणार गणपती बाप्पाच्या निर्मितीचा प्रवास

'उडान टप्पू' या आगामी चित्रपटातले 'मोरया गणाधीशा' हे गाणे गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आले आहे.  ...

‘मातृभाषेत मी जास्त कम्फर्टेबल!’-अभिनेता सयाजी शिंदे - Marathi News |  'I'm more compromised in mother tongue' - actor Sayaji Shinde | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :‘मातृभाषेत मी जास्त कम्फर्टेबल!’-अभिनेता सयाजी शिंदे

अभिनेते सयाजी शिंदे यांनी कधी खलनायक म्हणून तर कधी महत्त्वाच्या भूमिका गाजवल्या. कायम वेगवेगळया भूमिकांचा शोध घेणारे अष्टपैलू अभिनेते सयाजी शिंदे हे लवकरच ‘हंसा-एक संयोग’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ...

सिद्धार्थ चांदेकरने मिताली मयेकरला वाढदिवसादिवशी दिले हे मोठ्ठे सरप्राइज - Marathi News | Siddharth Chandekar gave Mithali Mayekar birthday on a big surprise | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सिद्धार्थ चांदेकरने मिताली मयेकरला वाढदिवसादिवशी दिले हे मोठ्ठे सरप्राइज

मितालीचा ११ सप्टेंबरला वाढदिवस होता आणि या खास दिवशी सिद्धार्थने तिला रिंग देऊन प्रपोझ केले आहे. ...

रिमा लागू यांच्या होम स्वीट होम या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का? - Marathi News | Did you watch the last movie trailer of Rima Aap's Home Sweet Home? | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :रिमा लागू यांच्या होम स्वीट होम या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

घर हे केवळ चार भिंती आणि दोन खिडक्यांपर्यंत मर्यादित न राहता कुटुंबाचे सदस्य बनण्याची क्षमता असणारी वास्तू आहे, असे होम स्वीट होम या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये वैभव जोशी यांची कविता सांगून जाते. ...

Ganesh Festival 2018: गणेशोत्सवाच्या निमित्ताने शेखर फडकेने सांगितले एक गुपित - Marathi News | Shekhar Phadke said on the occasion of Ganeshotsav a secret | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Ganesh Festival 2018: गणेशोत्सवाच्या निमित्ताने शेखर फडकेने सांगितले एक गुपित

Ganesh Festival 2018: अभिनेता शेखर फडकेने गणेशोत्सवातील आठवणींना उजाळा दिला आहे. ...

'शुभ लग्न सावधान' मधील 'नवरोजी'चे झाले थाटात आगमन - Marathi News | Grand entry of navroji from shubh lagna savdhan | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'शुभ लग्न सावधान' मधील 'नवरोजी'चे झाले थाटात आगमन

एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेला हा लग्नसोहळा पाहण्यासारखाच असतो. खास करून, नवरीकडील नातेवाईकांकडून वरपक्षाचे केले जाणारे स्वागत, वऱ्हाडी लोकांमध्ये चर्चेचा विषय असतो. ...

‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णी दिसणार ह्या भूमिकेत - Marathi News | Sonali Kulkarni will be seen in this role 'Aani...Dr. Kashinath Ghanekar' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णी दिसणार ह्या भूमिकेत

सोनाली कुलकर्णी रुपेरी पडद्यावर आईच्या भूमिकेला न्याय देणाऱ्या आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांची भूमिका साकारत आहे. ...

‘होम स्वीट होम’चा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न - Marathi News | 'Home Sweet Home' trailer and music launch | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :‘होम स्वीट होम’चा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न

‘होम स्वीट होम’ या मराठी चित्रपटाचा नुकताच ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा पार पडला. ...