Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

भूषण प्रधान गुणगुणतोय, हा सागरी किनारा….. समुद्र किनाऱ्यावर समाधान शोधतोय भूषण… - Marathi News | Bhushan pradhan loves beaches, seeking solace on sea beach | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :भूषण प्रधान गुणगुणतोय, हा सागरी किनारा….. समुद्र किनाऱ्यावर समाधान शोधतोय भूषण…

'सतरंगी रे', 'मिस मॅच', 'टाईमपास', 'टाईमपास-2', 'कॉफी आणि बरंच काही' अशा विविध सिनेमांमध्ये भूषणनं भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरल्या आहेत. ...

Children's day Special 2018 : हे चिमुकले आहे तरी कोण?जे आज आहेत मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार - Marathi News | Children's day Special 2018: Childhood Photos Of Marathi Actors | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :Children's day Special 2018 : हे चिमुकले आहे तरी कोण?जे आज आहेत मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार

"आमच्या 'ही'च प्रकरण"च्या प्रयोगादरम्यान अवयवदानाची केली जनजागृती - Marathi News |  Organizational awareness was done during the experiment of our 'This Case' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"आमच्या 'ही'च प्रकरण"च्या प्रयोगादरम्यान अवयवदानाची केली जनजागृती

आमच्या 'ही' च प्रकरण ह्या नाटकाचा प्रयोग नुकताच माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरमध्ये प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडला. ...

‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं...कुणी येणार गं...’ हे गाणे ऐकले का? - Marathi News | Swapnil Joshi, Mukta Barve starer Mumbai Pune Mumbai 3 new song Kuni Yenar Ga | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं...कुणी येणार गं...’ हे गाणे ऐकले का?

‘आई तू बाबा मी होणार गं...कुणी येणार गं’ हे गाणे हृषिकेश रानडे, आनंदी जोशी, सई टेंभेकर, जयदीप बागवाडकर, वर्षा भावे, योगिता गोडबोले आणि मंदार आपटे यांनी गायले आहे. ...

'हा' दिग्दर्शक ठरला सई ताम्हणकरसाठी लकी चार्म! - Marathi News | this director Lucky charm for Sai Tamhankar! | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'हा' दिग्दर्शक ठरला सई ताम्हणकरसाठी लकी चार्म!

अभिनेत्री सई ताम्हणकर आणि फिल्ममेकर संजय जाधव एकत्र आले की सुपहिट फिल्म पाहायला मिळणार, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालं. ...

सलीम मर्चंटचं मराठीत पदार्पण, मराठी सिंगलद्वारे रसिकांवर करणार सुरांची जादू - Marathi News | Salim Merchant to make debut in marathi, his voice will be treat for marathi music lovers | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सलीम मर्चंटचं मराठीत पदार्पण, मराठी सिंगलद्वारे रसिकांवर करणार सुरांची जादू

या गाण्याला खास सलीम टच असून त्यात एक वेगळेपण असल्याचे पुष्करने सांगितले आहे. हे गाणं रसिकांना तसंच संगीतप्रेमींना बेधुंद करणारं असेल असा विश्वासही पुष्करला आहे. ...

'या' सिनेमातून अनेक वर्षानंतर अवधूत गुप्ते झळकणार ऑनस्क्रीन - Marathi News | After many years of 'this' movie, Avadhoot Gupte will be seen onscreen | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'या' सिनेमातून अनेक वर्षानंतर अवधूत गुप्ते झळकणार ऑनस्क्रीन

मराठी सिनेसृष्टीत रॉकिंग गाण्यांसाठी ओळखले जाणारे अवधूत गुप्ते, आपल्या चाहत्यांसाठी रॉकिंग गाण्याचं 'गॅटमॅट' घेऊन येत आहे. 'गॅटमॅट होऊ देना' असं बोल असलेल्या या गाण्यामधून, अवधूत बऱ्याच वर्षानंतर ऑनस्क्रीन झळकणार आहे. ...

जेव्हा भाऊ कदम अशा अंदाजात येतो रसिकांच्या भेटीला, तेव्हा....... - Marathi News |  When Bhai Kadam arrives in such an estimate, when he meets the wishes, when ....... | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :जेव्हा भाऊ कदम अशा अंदाजात येतो रसिकांच्या भेटीला, तेव्हा.......

उदय प्रकाश लिखित 'दिल्ली की दीवार' या कथेवर आधारीत असलेला 'नशीबवान'  हा सिनेमा नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ११ जानेवारी २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ...

रोहित शेट्टीसोबत काम करायला आली मजा - नेहा महाजन - Marathi News | Have fun working with Rohit Shetty - Neha Mahajan | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :रोहित शेट्टीसोबत काम करायला आली मजा - नेहा महाजन

नेहा महाजन रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट 'सिम्बा'मध्ये दिसणार आहे. ...