Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

सिद्धार्थ जाधव का म्हणतोय, ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’? - Marathi News | why Siddharth Jadhav says, 'Sarva Line Vyasta Aahet' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सिद्धार्थ जाधव का म्हणतोय, ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’?

या मनोरंजक चित्रपटात  महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी, कमलाकर सातपुते यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ...

संजय मोने, समीर चौगुले आणि अरुण कदम सिनेमात एकत्र… रसिकांसाठी मनोरंजनाची मेजवानी - Marathi News | Sanjay mone, sameer chaugule and arun kadam together, treat for fans | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :संजय मोने, समीर चौगुले आणि अरुण कदम सिनेमात एकत्र… रसिकांसाठी मनोरंजनाची मेजवानी

विनोदवीर कलाकारांची फौज एका सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात अभिनेता संजय मोने, समीर चौगुले आणि अरुण कदम एकत्र येत आहेत. ...

....आणि प्रियदर्शनलाही वाटते या गोष्टीची भीती - Marathi News | .... and Priyadarshan also feels afraid of this | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :....आणि प्रियदर्शनलाही वाटते या गोष्टीची भीती

अशा वातावरणात चित्रीकरण करताना प्रियदर्शन बराच दचकत होता. त्याला अंधाराची भीती वाटू लागली होती. पहिल्यांदाच या सिनेमाच्या शूटिंगवेळी घडलेला किस्सा प्रियदर्शन उघडपणे सांगितला आहे. ...

कॉलेज विश्वाची पण वेगळ्या धाटणीची गोष्ट 'गॅट मॅट' - Marathi News | College of Universe, but a different way of talking 'Gat Mat' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :कॉलेज विश्वाची पण वेगळ्या धाटणीची गोष्ट 'गॅट मॅट'

कॉलेज विश्वावर आधारित सिनेमाचा ट्रेंड मराठी चित्रपटसृष्टीत आलेला आहे. कॉलेजमधल्या लव्हस्टोरीज, निवडणुकीचे वातावरण, यश-अपयश हे मराठी प्रेक्षकांनी सिनेमात पाहिले आहे. ...

समीर धर्माधिकारी ह्या चित्रपटात साकारणार डॉन - Marathi News | Sameer Dharmadhikari will play Don this movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :समीर धर्माधिकारी ह्या चित्रपटात साकारणार डॉन

अभिनेता समीर धर्माधिकारीचा रावडी लूक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ...

‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद! - Marathi News | 'And ... Dr. Kishinath Ghanekar 'movie is a huge response to the audience! | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद!

मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारित असलेल्या 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. ...

लवकरच जुळून येणार प्रेमाचे 'गॅटमॅट' - Marathi News | 'Gatmate' will soon be meets audience | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :लवकरच जुळून येणार प्रेमाचे 'गॅटमॅट'

प्रेम या संकल्पनेवर आजवर अनेक चित्रपट आले आहेत, आणि पुढे देखील ती येत राहतील. मात्र, प्रेम सुरु होण्याआधीचा प्रवास 'गॅट मॅट' या चित्रपटातून घडून येणार आहे. ...

cutness overloaded या बाप लेकीचा फोटो पाहून तुम्हीही त्याच्या प्रेमात पडाल, शरद केळकरने लेक किशासोबतचा गोड फोटो केला शेअर - Marathi News | Cutness Overloaded: Sharad kelkar shares cute photo with daughter kesha, you too will love that pic | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :cutness overloaded या बाप लेकीचा फोटो पाहून तुम्हीही त्याच्या प्रेमात पडाल, शरद केळकरने लेक किशासोबतचा गोड फोटो केला शेअर

२००५ साली शरद आणि किर्ती केळकर रेशीमगाठीत अडकले. दोघांच्या आयुष्यात त्यानंतर एका गोंडस परीचं आगमन झालं. तिचं नाव या दोघांनी प्रेमानी किशा असं ठेवलं. ...

‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अॅण्ड चॉकलेट’ लवकरच चित्रपटगृहात - Marathi News | 'Vanilla, Strawberry and Chocolate' soon at the theater | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अॅण्ड चॉकलेट’ लवकरच चित्रपटगृहात

प्रेमाची व्याप्ती केवळ नात्यांपुरती सीमित नसून पाळीव प्राण्यांच्या बाबतीतही तितकीच तीव्र असते. हे दाखवून देणारा ‘अआइई एन्टरटेंन्मेंट’ निर्मित ‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अॅण्ड चॉकलेट’ हा मराठी चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...