Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

अभिनेता योगेश देशपांडेंचे दिग्दर्शनात पदार्पण, '६६ सदाशिव' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Actor Yogesh Deshpande's directorial debut, '66 Sadashiv 'movie soon to be audited | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अभिनेता योगेश देशपांडेंचे दिग्दर्शनात पदार्पण, '६६ सदाशिव' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘ग्रहण’ फेम योगेश देशपांडे '६६ सदाशिव' चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. ...

या कारणामुळे प्रिया बापटने चक दे इंडियामध्ये काम करण्यास दिला होता नकार - Marathi News | Secret revealed by Priya Bapat on turning down the work with shahrukh khan in chak de india | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :या कारणामुळे प्रिया बापटने चक दे इंडियामध्ये काम करण्यास दिला होता नकार

शाहरुख खानच्या चक दे इंडिया या चित्रपटात देखील ती काम करणार होती. या चित्रपटात ती एका हॉकी प्लेअरच्या भूमिकेत दिसणार होती. पण काही कारणास्तव तिला या चित्रपटाचा भाग होता आले नाही. ...

भूषणचं मन गुणगुणतंय जाणून घ्या त्याचे कारण - Marathi News | Bhushan Pradhan New Marathi Movie Shimga Releasing On 15th March 2019 | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :भूषणचं मन गुणगुणतंय जाणून घ्या त्याचे कारण

अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून 'त्या' दोघांमधलं गोड नातं ते व्यक्त  करत आहे. मानसीसाठी पोळी लाटणारा भूषण आणि  त्याला घास भरवणारी मानसी हा सीन अतिशय सुंदर पद्धतीने दाखवण्यात आला आहे. ...

'सूर सपाटा'मध्ये संजय जाधवचा खलनायकी अंदाज - Marathi News | Sanjay Jadhav's villainous style in 'Sur Sapata' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'सूर सपाटा'मध्ये संजय जाधवचा खलनायकी अंदाज

चित्रपटाची फ्रेम अन फ्रेम बोलती करण्याचे कसब असणाऱ्या संजय जाधवची अभिनयाची इनींग सध्या जोरात आहे. ...

ऑनलाईन मिस्टेक या चित्रपटात गणेश यादव दिसणार या भूमिकेत - Marathi News | Ganesh Yadav in online mistake marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ऑनलाईन मिस्टेक या चित्रपटात गणेश यादव दिसणार या भूमिकेत

समाजाने दुर्लक्षित केल्यामुळे आदिवासी लोक कसे नक्षलवादी बनतात, या विषयावर प्रकाश टाकणारा ऑनलाईन मिस्टेक हा चित्रपट आहे. ...

'वेडिंगचा शिनेमा'तले "माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं" गाणं ऐकलात का? - Marathi News | Did you heard the song 'majhya mamachya lagnala nakki yayche' from movie weddingcha shinema | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'वेडिंगचा शिनेमा'तले "माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं" गाणं ऐकलात का?

पक्या शहाणे हा परी प्रधानला मागणी घालतो आणि त्यांचे लग्न ठरते. या लग्नाची लगबग सुरु होते आणि त्याचे निमंत्रण पक्याचे भाचे गाणे गावून देतात ...

छोटे उस्ताद फेम अन्वेषाचे मन हे वेडे का पुन्हा, सांग ना… हे गाणे ऐकले का? - Marathi News | Anweshaa's new album man he vede | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :छोटे उस्ताद फेम अन्वेषाचे मन हे वेडे का पुन्हा, सांग ना… हे गाणे ऐकले का?

कुमार वयातच ‘छोटे उस्ताद’ या गाजलेल्या कार्यक्रमातून पुढे आलेली गायिका अन्वेषा ही मूळची बंगाली असली तरी तिने आतापर्यंत विविध भाषांमधील गाणी गायली आहेत. ...

'सूर सपाटा'मध्ये प्रवीण तरडे साकारणार 'ही' महत्त्वाची भूमिका - Marathi News | Pravin tarde will play arbiter role in sur sapata | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'सूर सपाटा'मध्ये प्रवीण तरडे साकारणार 'ही' महत्त्वाची भूमिका

'मुळशी पॅटर्न' चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशानंतर खरंतर प्रवीण तरडेंना एक नवी ओळख मिळाली असं म्हणायला हरकत नाही. ...

'रिअल' मधील 'ऋचा' झाली 'रिल'मध्ये 'परी' - Marathi News | 'Richa' in 'Real' 'Fairy' in 'Real' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'रिअल' मधील 'ऋचा' झाली 'रिल'मध्ये 'परी'

ऋचा अतिशय सक्षम अभिनेत्री आहे. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना ऋचाने या क्षेत्रात तिच्या अभिनयाची एक वेगळी छाप पाडली. ...