Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'एकच प्याला' नव्या ढंगात, हे कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत - Marathi News | Ekach Pyala Marathi play in new format | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'एकच प्याला' नव्या ढंगात, हे कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत

१९१७ साली राम गणेश गडकरी यांनी लिहिलेले 'एकच प्याला' हे नाटक आता एका नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर सादर होत आहे. ...

साडीमध्ये खुलून आलंय रिंकू राजगुरूचे सौंदर्य, हा फोटो पाहून पुन्हा पडाल तिच्या प्रेमात - Marathi News | Sairat fame Rinku Rajguru looking very beautiful in her Instagram picture | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :साडीमध्ये खुलून आलंय रिंकू राजगुरूचे सौंदर्य, हा फोटो पाहून पुन्हा पडाल तिच्या प्रेमात

रिंकूने काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या एका फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोत तिने साडी नेसली असून छानसा गजरा देखील केसात माळला आहे. ...

ओळखा पाहू या 'निरमा गर्ल'ला, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Identify this 'Nirma Girl', know more about it | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ओळखा पाहू या 'निरमा गर्ल'ला, जाणून घ्या याबद्दल

बॉलिवूड व मराठी सिनेइंडस्ट्रीत झळकलेल्या या अभिनेत्रीने निरमा गर्लसारखा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. ...

मयुरी देशमुख पहिल्यांदाच शेअर करणार 'या' अभिनेत्यासोबत स्क्रिन - Marathi News | first time mayuri deshmukh share screen with siddharth jadhav | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मयुरी देशमुख पहिल्यांदाच शेअर करणार 'या' अभिनेत्यासोबत स्क्रिन

लग्न हे एक सुंदर कोडं आहे. दिसायला कितीही सोपे असले तरी जितके सोडवू तितके कमी असते.... लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण असतो. ...

वेद आणि विज्ञान यांच्यातील संबंध दर्शविणारा चित्रपट 'कानभट' - Marathi News | the relationship between Vedas and Science in 'Kanbhat' Movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :वेद आणि विज्ञान यांच्यातील संबंध दर्शविणारा चित्रपट 'कानभट'

निर्मात्या अपर्णा एस. होशिग यांनी नुकतेच कानभट या चित्रपटाची पहिली झलक शेअर केली. ...

‘मोगरा फुलला’मधील ‘मनमोहिनी’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News |  mogara fulala manmohini song out | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :‘मोगरा फुलला’मधील ‘मनमोहिनी’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

‘जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’हा चित्रपट येत्या १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून आहे. ...

सई ताम्हणकर सांगणार, दोन टोकांचा मध्य साधणारी गोष्ट, वाचा ती काय? - Marathi News | Sai Tamhankar, Lalit Prabhakar and Parna Pethe will seen in medium spicy | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सई ताम्हणकर सांगणार, दोन टोकांचा मध्य साधणारी गोष्ट, वाचा ती काय?

सई ताम्हणकर नेहमीच आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंना घेऊन सोशल मीडियावर चर्चेत असते. सई सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. ...

अशी ही बनवाबनवी हा चित्रपट नाहीये ओरिजनल, या बॉलिवूड चित्रपटाचा आहे रिमेक - Marathi News | Ashi Hi Banwa Banwi is remake of Bollywood movie Biwi aur Makan | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अशी ही बनवाबनवी हा चित्रपट नाहीये ओरिजनल, या बॉलिवूड चित्रपटाचा आहे रिमेक

अशी ही बनवाबनवी या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयासोबतच या चित्रपटाची कथा देखील प्रेक्षकांना भावली होती. पण तुम्हाला माहीत आहे का, हा चित्रपट ओरिजनल नसून एका चित्रपटाचा रिमेक आहे ...

तेजस्विनीच्या त्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा, चाहत्यांना पडली भुरळ - Marathi News | Tejaswini pandit share saree photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :तेजस्विनीच्या त्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा, चाहत्यांना पडली भुरळ

अभिनेत्री तेजस्विनी पंडीत सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. ...