Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

म्हणून अक्षय कुमारने घेतली माघार, वाचा काय आहे प्रकरण - Marathi News | Mission Mangal not being released in Marathi | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :म्हणून अक्षय कुमारने घेतली माघार, वाचा काय आहे प्रकरण

अभिनेता अक्षयकुमार यांनी त्यांचा १५ ऑगस्टला प्रदर्शित होणारा मिशन मंगल हा चित्रपट डब करून मराठीत प्रदर्शित करण्याची घोषणा शुक्रवारी केली होती. ...

‘बाबा’ चित्रपट दाखवला जाणार ‘गोल्डन ग्लोब्ज’मध्ये ! - Marathi News | Baba Marathi Movie will be Shown in Golden Globes ! | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :‘बाबा’ चित्रपट दाखवला जाणार ‘गोल्डन ग्लोब्ज’मध्ये !

या चित्रपटात दीपक दोब्रियाल, नंदिता पाटकर, अभिजीत खांडकेकर, स्पृहा जोशी, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर, शैलेश दातार, जयंत गाडेकर आणि बालकलाकार आर्यन मेघजी यांच्या भूमिका आहेत. ...

‘या’ नाटकाचा आता बनणार चित्रपट, सिद्धार्थ जाधवचा ‘मोहन’ रुपेरी पडद्यावर रसिकांचं करणार तुफान मनोरंजन - Marathi News | Now Film to be made on popular Marathi Play Jago Mohan Pyare | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :‘या’ नाटकाचा आता बनणार चित्रपट, सिद्धार्थ जाधवचा ‘मोहन’ रुपेरी पडद्यावर रसिकांचं करणार तुफान मनोरंजन

दिवसेंदिवस रंगभूमीवर येणाऱ्या मराठी नाटकांची संख्या वाढत आहे. नाटकांना मिळणारा प्रतिसाद पाहून गेल्या काही वर्षांत नाटकांवर आधारित मराठी चित्रपटही रसिकांच्या भेटीला येत आहेत. ...

व्हॅकेशनसाठी नाही तर या कारणासाठी अमृता गेलीय बल्गेरियाला, करणार मोठे-मोठे कारनामे - Marathi News | Amruta Khanvilkar went to Bulgaria for Khataron Ke Khiladi shoot | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :व्हॅकेशनसाठी नाही तर या कारणासाठी अमृता गेलीय बल्गेरियाला, करणार मोठे-मोठे कारनामे

हिंदी व मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयानं सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. ...

रसिकांच्या भेटीला लवकरच एक संवेदनशील चित्रपट, सई देवधरच्या चित्रपटात रेणुका शहाणे साकारणार प्रमुख भूमिका - Marathi News | Sai Deodhar brings sensitive cinema for audience, Renuka Shahane in lead | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :रसिकांच्या भेटीला लवकरच एक संवेदनशील चित्रपट, सई देवधरच्या चित्रपटात रेणुका शहाणे साकारणार प्रमुख भूमिका

ही एक कौटुंबिक कथा आहे जी बहिण-भावाच्या नात्यावर आधारित आहे आणि अभिनेत्री रेणुका शहाणे यामध्ये बहिणीची भूमिका साकारणार आहे. ...

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या सिनेमांना मिळालेत राष्ट्रीय पुरस्कार, ओळखलंत का कोण आहे ती ? - Marathi News | Khawda fame rasika chavan will seen in khichik marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'या' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या सिनेमांना मिळालेत राष्ट्रीय पुरस्कार, ओळखलंत का कोण आहे ती ?

आपल्या अव्व्ल अभिनयाच्या जोरावर राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ...

या मराठी अभिनेत्रीचा साडीतला फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ, एकदा पाहाच तिचा हा फोटो - Marathi News | Vaidehi parshurami looks beautiful in saree | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :या मराठी अभिनेत्रीचा साडीतला फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ, एकदा पाहाच तिचा हा फोटो

डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून तिने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तिने मराठीसह हिंदी सिनेमातही काम केले आहे. ...

श्रृतीचं साडीतले सौंदर्य पाहून चाहते झाले घायाळ, फोटो व्हायरल! - Marathi News | Shruti marathe share saree photo on instagram | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :श्रृतीचं साडीतले सौंदर्य पाहून चाहते झाले घायाळ, फोटो व्हायरल!

अभिनेत्री श्रृती मराठी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. ...

हा अभिनेता आहे निशिगंधा वाड यांचा नवरा, पाहा त्यांचे फोटो - Marathi News | Marathi Actress Nishigandha Wad is married to Deepak Deulkar | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :हा अभिनेता आहे निशिगंधा वाड यांचा नवरा, पाहा त्यांचे फोटो

निशिगंधा वाड यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी नव्वदीच्या दशकात त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ...