VIDEO : ​अनुष्काला ‘पोकेमॉन गो’ पडणार महागात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 13:40 IST2016-07-27T08:10:05+5:302016-07-27T13:40:05+5:30

भारतातील तरुणाईसह अभिनेत्री अनुष्का शर्मालाही ‘पोकेमॉन गो’ या खेळाचा फिव्हर चढलाय.

VIDEO: Anecdote 'Pokémon Go' to fall in the price? | VIDEO : ​अनुष्काला ‘पोकेमॉन गो’ पडणार महागात?

VIDEO : ​अनुष्काला ‘पोकेमॉन गो’ पडणार महागात?


/>भारतातील तरुणाईसह अभिनेत्री अनुष्का शर्मालाही ‘पोकेमॉन गो’ या खेळाचा फिव्हर चढलाय. सर्वच जण या गेमच्या तालावर नाचताना दिसत आहेत. मात्र त्यात ‘पोकेमॉन गो'चा हा फिव्हर अनुष्काला चांगलाच महागात पडण्याची शक्यता आहे. कारण, पोकेमॉन गो हा गेम अजून भारतात आॅफिशिअली लॉन्च व्हायचाय. सध्या या गेमचं पायरेटेड व्हर्जन भारतात जिथे तिथे दिसतंय... आणि याच पायरेटेड व्हर्जनवर अनुष्काही पोकेमॉन पकडतेय. विशेष म्हणजे पोकेमॉन गो हा गेम १९९६ साली लॉन्च करण्यात आला होता.

Web Title: VIDEO: Anecdote 'Pokémon Go' to fall in the price?