शाहीद-मीराचा कुल फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2016 13:36 IST2016-05-14T08:04:02+5:302016-05-14T13:36:48+5:30

 शाहीद कपूर आणि मीरा राजपूत हे आता एका बाळाचे पालक होणार आहेत. ते नुकतेच थोडासा चेंज म्हणून फिरायला गेले ...

Total photo of Shahid-Mir ... | शाहीद-मीराचा कुल फोटो...

शाहीद-मीराचा कुल फोटो...

 
ाहीद कपूर आणि मीरा राजपूत हे आता एका बाळाचे पालक होणार आहेत. ते नुकतेच थोडासा चेंज म्हणून फिरायला गेले होते. तिथून आल्यानंतर ते प्रिती -जेने यांच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी आले होते. तेव्हा दोघांनीही अतिशय उत्तम एन्ट्री केली. मीरा सध्या प्रेगनंन्ट असल्याने तिचा चेहरा अतिशय ग्लो करतोय. त्यावेळी तिथे त्यांनी काढलेला हा कुल फोटो....

creative image banner

Web Title: Total photo of Shahid-Mir ...