सोनम कपूरने लग्नाअगोदर केले ट्रॅडिशनल फोटोशूट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:51 IST2018-04-26T16:26:14+5:302018-06-27T19:51:38+5:30

अभिनेत्री सोनम कपूर हि गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. दरम्यान, सोनमने लग्नाअगोदर ट्रॅडिशनल फोटोशूट केले असून, त्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. कांजीवरम साडीमध्ये फोटोशूट केलेल्या सोनमचा लूक बघण्यासारखा आहे.

Sonam Kapoor made a trendy photo shoot before marriage! | सोनम कपूरने लग्नाअगोदर केले ट्रॅडिशनल फोटोशूट!

सोनम कपूरने लग्नाअगोदर केले ट्रॅडिशनल फोटोशूट!

िनेत्री सोनम कपूर हि गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. दरम्यान, सोनमने लग्नाअगोदर ट्रॅडिशनल फोटोशूट केले असून, त्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. कांजीवरम साडीमध्ये फोटोशूट केलेल्या सोनमचा लूक बघण्यासारखा आहे.
सोनम कपूरने लग्नाअगोदर केले ट्रॅडिशनल फोटोशूट!

Web Title: Sonam Kapoor made a trendy photo shoot before marriage!