‘कहानी २’ ची शूटिंग विद्याने संपवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2016 10:00 IST2016-05-18T04:27:11+5:302016-05-18T10:00:19+5:30

 विद्या बालनने ‘कहानी’ चित्रपटातील केलेला अभिनय अजूनही डोळयासमोरून हटत नाही. चित्रपटाच्या शेवटी प्रेक्षकांना मिळालेले सरप्राईज हे खरंच अवाक्  करून ...

The shooting program of 'Story 2' ended | ‘कहानी २’ ची शूटिंग विद्याने संपवली

‘कहानी २’ ची शूटिंग विद्याने संपवली

 
िद्या बालनने ‘कहानी’ चित्रपटातील केलेला अभिनय अजूनही डोळयासमोरून हटत नाही. चित्रपटाच्या शेवटी प्रेक्षकांना मिळालेले सरप्राईज हे खरंच अवाक्  करून टाकणारे होते. आता ती पुन्हा एकदा ‘कहानी २’ च्या माध्यमातून परतत आहे.

ही पूर्णपणे वेगळ्या विषयावरील कथानक असून प्रेक्षकांना पुन्हा एकदा तसाच अभिनय पहावयास मिळणार आहे. नुकतीच विद्याने ‘कहानी २’ ची शूटिंग संपवली आहे. या चित्रपटात अर्जुन रामपाल दिसणार असून चित्रपट २५ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी विद्यासोबतचा एक सेल्फी टिवटरवर पोस्ट केला आहे. ‘कहानी २’ रिलीज होण्याअगोदर ती ‘टीन’ चित्रपटात अमिताभ बच्चन आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबत दिसणार आहे. रिभू दासगुप्ता दिग्दर्शित ‘टीन’ हा चित्रपट १० जून २०१६ ला रिलीज होणार आहे. 

Web Title: The shooting program of 'Story 2' ended