‘ब्रेस्ट कॅन्सर’ वर सोनाचा संदेश !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2016 11:34 IST2016-05-14T05:57:49+5:302016-05-14T11:34:08+5:30

अजूनही तंत्रज्ञान एवढे पुढे गेले आहे तरीही समाजात काही गोष्टींबद्दल गोपनीयता पाळली जाते हे अगदी खरंय. सध्या सोनाक्षी सिन्हाचे ‘बे्रस्ट कॅन्सर’ विषयक एक कॅम्पेन सुरू आहे.

Sensation message on 'breast cancer'! | ‘ब्रेस्ट कॅन्सर’ वर सोनाचा संदेश !

‘ब्रेस्ट कॅन्सर’ वर सोनाचा संदेश !

 
जूनही तंत्रज्ञान एवढे पुढे गेले आहे तरीही समाजात काही गोष्टींबद्दल गोपनीयता पाळली जाते हे अगदी खरंय. सध्या सोनाक्षी सिन्हाचे ‘बे्रस्ट कॅन्सर’ विषयक एक कॅम्पेन सुरू आहे. त्याबद्दल तिने एक संदेश समाजाला दिला आहे.

‘एली मॅगझीन’ने ‘ब्रेस्ट कॅन्सर’ विषयी एक जनजागृती कॅम्पेन सुरू केले आहे. त्यासाठी त्यांनी सेलिब्रिटींना आमंत्रित करून ते ‘ब्रेस्ट कॅन्सर’ चा कोणता संदेश समाजाला देऊ इच्छिता यासाठी चर्चासत्र आयोजित केले होते.

यावेळी सोनाक्षी म्हणाली,‘ तुम्हाला बे्रस्ट साठी कोणता हवा तो शब्द वापरा पण, त्यांची क ाळजी घ्या सध्या समाजात कोणतीच स्त्री स्वत:ची योग्य ती काळजी घेत नाही. त्यामुळे सर्वांमध्येच जागृती आवश्यक आहे. स्वत: जागृत होऊन इतरांनाही जागृत करावे असे मला वाटते, ’ असे तिने सांगितले.
 

Web Title: Sensation message on 'breast cancer'!