रणवीरचे फॅनसोबत सेल्फीसेशन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2016 13:41 IST2016-05-14T08:11:54+5:302016-05-14T13:41:54+5:30

रणवीर सिंग आणि वाणी कपूर हे सध्या ‘बेफिक्रे’ चित्रपटाची शूटिंग करत आहेत. चित्रपटाच्या शूटिंगमधून थोडासा वेळ काढून रणवीर त्याच्या ...

Selfishness with Ranveer's fan ... | रणवीरचे फॅनसोबत सेल्फीसेशन...

रणवीरचे फॅनसोबत सेल्फीसेशन...

वीर सिंग आणि वाणी कपूर हे सध्या ‘बेफिक्रे’ चित्रपटाची शूटिंग करत आहेत. चित्रपटाच्या शूटिंगमधून थोडासा वेळ काढून रणवीर त्याच्या पॅरिसमधील फॅन्ससोबत फोटो काढतो. नुकतेच त्याने काही फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. पॅरिसमध्ये त्याचे असलेले फॅन सातत्याने चित्रपटाच्या अपडेट्सवर लक्षच ठेवून आहेत. चित्रपट ९ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. शाहरूख खान यात पाहुणा कलाकार म्हणून दिसेल. 

ranveer

Web Title: Selfishness with Ranveer's fan ...