Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

सलमान खान लग्नाला का घाबरतो? वडील सलीन खान म्हणतात- "तो प्रत्येक मुलीत आई पाहतो.." - Marathi News | why salman khan not married yet father salim khan told reason | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खान लग्नाला का घाबरतो? वडील सलीन खान म्हणतात- "तो प्रत्येक मुलीत आई पाहतो.."

सलमान खानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. पण तो लग्न का करत नाही? याविषयी सलीम खान यांनी मौन सोडलंय (salman khan, salim khan) ...

खासदार झाल्यानंतर इंदिरा गांधी बनून कंगना प्रेक्षकांच्या भेटीला, 'इमर्जन्सी' सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित - Marathi News | kangana ranaut emergency movie will release on 6 september actor to play indira gandhi role | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :खासदार झाल्यानंतर इंदिरा गांधी बनून कंगना प्रेक्षकांच्या भेटीला, 'इमर्जन्सी' सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित

३ वेळा रिलीज डेट बदलली, अखेर लोकसभेनंतर मुहुर्त मिळाला! कंगनाचा 'इमर्जन्सी' सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित ...

४४ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्याचं कमालीचं ट्रान्सफॉर्मेशन, ५ महिन्यांत घटवलं २६ किलो वजन - Marathi News | Jaideep Ahlawat body transformation for maharaj movie actor loss 26kg in just 5 months | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :४४ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्याचं कमालीचं ट्रान्सफॉर्मेशन, ५ महिन्यांत घटवलं २६ किलो वजन

एका बॉलिवूड अभिनेत्याच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनची चर्चा रंगली आहे. बॉलिवूड सिनेमातील भूमिकेसाठी या अभिनेत्याने ५ महिन्यांत तब्बल २६ किलो वजन घटवलं आहे.  ...

बहिणीच्या लग्नात गैरहजर राहण्यावर अखरे सोनाक्षीचा भाऊ लव सिन्हाने सोडलं मौन, म्हणाला, "मला एक-दोन दिवस..." - Marathi News | sonakshi sinha wedding luv sinha break silence on not attending sister wedding | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बहिणीच्या लग्नात गैरहजर राहण्यावर अखरे सोनाक्षीचा भाऊ लव सिन्हाने सोडलं मौन, म्हणाला, "मला एक-दोन दिवस..."

Sonakshi Sinha Wedding : बहिणीच्या लग्नात सख्खे भाऊ गैरहजर का होते? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. त्याच्या चर्चाही सोशल मीडियावर रंगल्या होत्या. आता अखेर याबाबत सोनाक्षीचा भाऊ लव सिन्हाने मौन सोडलं आहे. ...

"मी कंगना राणौत लोकसभेची सदस्य म्हणून...", बॉलिवूड 'क्वीन'ने खासदार म्हणून संसदेत शपथ घेतली - Marathi News | Kangana Ranaut Takes Oath As Member Of Parliament Mandi Himachal Pradesh Video Goes Viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मी कंगना राणौत लोकसभेची सदस्य म्हणून", बॉलिवूड 'क्वीन'ने खासदार म्हणून संसदेत शपथ घेतली

लोकसभेची सदस्य म्हणून बॉलिवूड अभिनेत्री आणि मंडीची खासदार कंगना राणौतने आज शपथ घेतली आहे.  ...

पानी फाउंडेशनच्या कार्यक्रमासाठी वर्ध्यात पोहचला अभिनेता आमीर खान, सेवाग्राम आश्रमाला दिली भेट - Marathi News | Aamir Khan In Wardha For Paani Foundation Program visited Sevagram Ashram of mahatma gandhi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पानी फाउंडेशनच्या कार्यक्रमासाठी वर्ध्यात पोहचला आमीर खान, सेवाग्राम आश्रमाला दिली भेट

महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी पानी फाउंडेशन प्रयत्न करत आहे. ...

सोनाक्षीच्या वेडिंग एन्ट्रीला दोन्ही भाऊ गायब?, 'या' अभिनेत्याने दिली नवरीची साथ; Video व्हायरल - Marathi News | Sonakshi Sinha wedding actor Sakib Salem gave hand for Sonakshi s entry her brother were not there | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सोनाक्षीच्या वेडिंग एन्ट्रीला दोन्ही भाऊ गायब?, 'या' अभिनेत्याने दिली नवरीची साथ; Video व्हायरल

बहिणीच्या एन्ट्रीला लव आणि कुश सिन्हा कुठे गायब? ...

'पिया बावरी...' मीनाक्षी शेषाद्री यांच्या नृत्य मुद्रांनी चाहते घायाळ; आशिष पाटीलनेही दिली साथ - Marathi News | bollywood actress damini fame meenakshi sheshadri dancing with lavani dancer ashish patil video goes viral  | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'पिया बावरी...' मीनाक्षी शेषाद्री यांच्या नृत्य मुद्रांनी चाहते घायाळ; आशिष पाटीलनेही दिली साथ

सध्या अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांनी लावणी किंग आशिष पाटीलसोबत भरतनाट्यम हे शास्त्रीय नृत्य सादर करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.  ...

सोनाक्षीच्या रिसेप्शन पार्टीत दिसला शेराचा मुलगा, सलमान खान बॉडीगार्डच्या लेकाला लाँच करणार? - Marathi News | Salman Khan s bodyguard Shera s son Abir spotted at Sonakshi Sinha s reception party | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सोनाक्षीच्या रिसेप्शन पार्टीत दिसला शेराचा मुलगा, सलमान खान बॉडीगार्डच्या लेकाला लाँच करणार?

वडिलांप्रमाणेच उंच, बॉडीबिल्डर असा हा शेराचा मुलगा अबीर. ...