Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

बॉबी देओल-प्रिती झिंटाच्या 'सोल्जर' चा सीक्वेल येणार? शूटिंगबाबत अपडेट समोर - Marathi News | Bobby Deol and Preity Zinta s Soldier movie sequel may release shooting to start next year | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉबी देओल-प्रिती झिंटाच्या 'सोल्जर' चा सीक्वेल येणार? शूटिंगबाबत अपडेट समोर

1998 साली आलेला 'सोल्जर 2' हा सुपरहिट सिनेमा आठवतोय का? ...

जगणं शिकवणारा सुंदर प्रवास! 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'च्या सेटवरील Unseen फोटो बघा - Marathi News | Check out Unseen Photos from the sets of Zindagi Na Milegi Dobara completes 13 years | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :जगणं शिकवणारा सुंदर प्रवास! 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'च्या सेटवरील Unseen फोटो बघा

'जिंदगी ना मिलेगी दोबारा' सिनेमाला १३ वर्ष पूर्ण झाली असून सिनेमातील इमरान अर्थात फरहान अख्तरने सेटवरील खास फोटो शेअर केलेत (znmd) ...

"माझ्या सिनेमातले बोल्ड सीन्स लागताच...", इमरान हाशमीने सांगितली कुटुंबीयांची प्रतिक्रिया - Marathi News | emraan hashmi revealed that how his family reacted watching bold scenes in his movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"माझ्या सिनेमातले बोल्ड सीन्स लागताच...", इमरान हाशमीने सांगितली कुटुंबीयांची प्रतिक्रिया

सिनेमातील इमरानचे बोल्ड सीन्स बघताना त्यांच्या कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया असते, याबाबत पहिल्यांदाच अभिनेत्याने भाष्य केलं आहे. ...

'तुमचंं अकाऊंट हॅक झालंय वाटतं!', अमिताभ बच्चन ट्रोलर्सच्या निशाण्यावर! नेमकं काय घडलं? - Marathi News | amitabh bachchan troll for promoting music viideo of kamal r khan krk | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'तुमचंं अकाऊंट हॅक झालंय वाटतं!', अमिताभ बच्चन ट्रोलर्सच्या निशाण्यावर! नेमकं काय घडलं?

बिग बी अर्थात अमिताभ बच्चन एका कारणाने सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले आहेत. असं काय घडलं? ...

"खड्डे म्हणजे शहरातले स्विमिंगपूल..."; विवेक अग्निहोत्रींनी संतप्त पोस्ट लिहित BMC वर केली टीका - Marathi News | the kashmir files director vivek agnihotri slam bmc for mumbai potholes | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"खड्डे म्हणजे शहरातले स्विमिंगपूल..."; विवेक अग्निहोत्रींनी संतप्त पोस्ट लिहित BMC वर केली टीका

विवेक अग्निहोत्रींनी BMC ला टॅग करत खड्ड्यांवर निशाणा साधलाय. काय म्हणाले अग्निहोत्री जाणून घ्या (vivek agnihotri) ...

'तौबा तौबा' गाण्याचं कोरिओग्राफरने मागितलं क्रेडिट, विकी म्हणाला, "मी काय घरातून स्टेप्स..." - Marathi News | Vicky Kaushal Tauba Tauba song dance steps choreographed by Bosco Martis demand equal credit | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'तौबा तौबा' गाण्याचं कोरिओग्राफरने मागितलं क्रेडिट, विकी म्हणाला, "मी काय घरातून स्टेप्स..."

कॅमेऱ्यामागे असलेला प्रत्येक व्यक्ती हा... काय म्हणाला विकी कौशल? ...

सलमानला रिप्लेस करणार रितेश देशमुख? हिंदी बिग बॉस होस्ट करण्याबाबत स्वत:च दिली माहिती... - Marathi News | bigg boss marathi season 5 : OTT Film Pill Actor Riteish Deshmukh Said No one can replace Salman Khan from bigg boss host chair | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमानला रिप्लेस करणार रितेश देशमुख? हिंदी बिग बॉस होस्ट करण्याबाबत स्वत:च दिली माहिती...

नुकतंच रितेश देखमुखनं सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. ...

41 वर्षांची झाली कॅट! विकी कौशलने शेअर केली रोमँटिक पोस्ट; सहाव्या फोटोने वेधलं लक्ष - Marathi News | Vicky Kaushal wishes wife Katrina Kaif on her 40th birthday shares unseen photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :41 वर्षांची झाली कॅट! विकी कौशलने शेअर केली रोमँटिक पोस्ट; सहाव्या फोटोने वेधलं लक्ष

विकीने शेअर केले Unseen Photos ...

तुझ्यापुढे हिरा, चांदी सगळं...; बापाला लेकीचं कौतुक, जान्हवीच्या फोटोंवर बोनी कपूर यांची भन्नाट कमेंट - Marathi News | boney kapoor commented on janhvi kapoor glamorous photos seeking attention on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :तुझ्यापुढे हिरा, चांदी सगळं...; बापाला लेकीचं कौतुक, जान्हवीच्या फोटोंवर बोनी कपूर यांची भन्नाट कमेंट

जान्हवीच्या या फोटोंवर बोनी कपूर यांनी कमेंट करत लक्ष वेधून घेतलं आहे. ...