Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'तारे जमीन पर'साठी आमिर खानऐवजी अक्षय खन्नाला होती पहिली पसंती, पण... - Marathi News | Akshaye Khanna was the first choice for 'Taare Zameen Par' instead of Aamir Khan, but... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'तारे जमीन पर'साठी आमिर खानऐवजी अक्षय खन्नाला होती पहिली पसंती, पण...

Akshaye Khanna : अभिनेता अक्षय खन्ना सध्या 'छावा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या सिनेमात अभिनेत्याने औरंगजेबची भूमिका साकारली आहे. त्याच्या या सिनेमातील लूक आणि अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. ...

अक्षय खन्नानंतर आता 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार औरंगजेब; आगामी ऐतिहासिक सिनेमाची उत्सुकता - Marathi News | After Akshaye Khanna bobby deol will now play Aurangzeb in upcoming historical film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अक्षय खन्नानंतर आता 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार औरंगजेब; आगामी ऐतिहासिक सिनेमाची उत्सुकता

अक्षय खन्नाने औरंगजेबाच्या भूमिकेत केलेल्या अभिनयाचं सर्वजण कौतुक करत आहेत. अशातच आणखी एक बॉलिवूड अभिनेता आगामी सिनेमात औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे (akshaye khanna, chhaava) ...

खुशी-इब्राहिमने रिक्रिएट केला 'कुछ कुछ होता है'चा गाजलेला सीन, 'नादानिया' सिनेमाच्या व्हिडीओची चर्चा - Marathi News | Khushi kapoor Ibrahim khan recreated the famous scene from Kuch Kuch Hota Hai in naadaniyan movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :खुशी-इब्राहिमने रिक्रिएट केला 'कुछ कुछ होता है'चा गाजलेला सीन, 'नादानिया' सिनेमाच्या व्हिडीओची चर्चा

'नादानिया' सिनेमातील एक व्हिडीओ रिलीज झालाय. या व्हिडीओत खुशी-इब्राहिमने गाजलेल्या कुछ कुछ होता हैचा सीन रिक्रिएट केला आहे (naadaniya) ...

"शिवाजी नही छत्रपती शिवाजी"; औरंगला ठणकावून सांगणारा तो 'बाल संभाजी' कोण? 'छावा'मधून वेधलं लक्ष - Marathi News | chhaava movie starring vicky kaushal do you know who played bal sambhaji s role | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"शिवाजी नही छत्रपती शिवाजी"; औरंगला ठणकावून सांगणारा तो 'बाल संभाजी' कोण? 'छावा'मधून वेधलं लक्ष

'छावा' सिनेमात एका बालकलाकारानेही काही मिनिटांच्या सीनमधून लक्ष वेधून घेतलंय. ...

मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरने रिलेशनशीपवर केलं वक्तव्य, म्हणाला - “प्रेमाचा अर्थ…” - Marathi News | Arjun Kapoor made a statement on his relationship after his breakup with Malaika Arora, saying - “The meaning of love…” | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरने रिलेशनशीपवर केलं वक्तव्य, म्हणाला - “प्रेमाचा अर्थ…”

Arjun Kapoor And Malaika Arora : अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांनी २०१८ साली डेट करण्यास सुरुवात केली. बराच काळ रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर दोघेही २०२४ मध्ये वेगळे झाले. ...

"महाराष्ट्राचं मीठ खाल्लंय..." 'छावा'मध्ये 'कवी कलश' साकारणारा अभिनेता म्हणाला... - Marathi News | Chhaava Actor Kavi Kalash Ka Vineet Kumar Singh Talk About Maharashtra And Buying House In Mumbai After Movie Success | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"महाराष्ट्राचं मीठ खाल्लंय..." 'छावा'मध्ये 'कवी कलश' साकारणारा अभिनेता म्हणाला...

विनीत गेल्या अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. ...

"प्रेक्षकांना चांगल्या कामगिरीची..." 'छावा' पाहिल्यावर जिनिलिया देशमुख म्हणाली... - Marathi News | Genelia Deshmukh Shared Post After Watching Chhaava Movie Praises Vicky Kaushal Director Laxman Utekar And Team | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"प्रेक्षकांना चांगल्या कामगिरीची..." 'छावा' पाहिल्यावर जिनिलिया देशमुख म्हणाली...

'छावा'मधील विकी कौशलचा अभिनय पाहून भारावून गेली जिनिलिया देशमुख, म्हणाली... ...

टीव्हीवर जिला पाहिलं, एका महिन्यात तीच बनली को-स्टार; अभिनेत्याने थेट तिच्याशी लग्नच केलं - Marathi News | rajkumar rao and patralekha hatke love story actor saw her in an ad and wished to marry her | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :टीव्हीवर जिला पाहिलं, एका महिन्यात तीच बनली को-स्टार; अभिनेत्याने थेट तिच्याशी लग्नच केलं

या बॉलिवूड कपलची लव्हस्टोरीही फिल्मीच आहे. ...

लग्नाच्या ४ वर्षानंतर सेलिब्रिटी जोडप्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; मुलाच्या नावाचा अर्थ आहे खास - Marathi News | bollywood singer sachet and parampara revealed their baby boy name shared post | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लग्नाच्या ४ वर्षानंतर सेलिब्रिटी जोडप्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; मुलाच्या नावाचा अर्थ आहे खास

प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडप्याला पुत्ररत्न; दोन महिन्यानंतर जाहीर केलं मुलाचं नाव, अर्थही आहे खास ...