Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'छावा'बद्दल वादग्रस्त पोस्ट, राज्यभरातून टीकेची झोड, आता शिवाजी महाराजांचं नाव घेत आणखी एक ट्विट - Marathi News | Swara Bhasker Clarifies Her Statement On Chhatrapati Sambhaji Maharaj And Chhaava After Getting Trolled Says I Respect Chhatrapati Shivaji Maharaj | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'छावा'बद्दल वादग्रस्त पोस्ट, राज्यभरातून टीकेची झोड, आता शिवाजी महाराजांचं नाव घेत आणखी एक ट्विट

'छावा'बाबतचं ट्विट वादात, आता शिवाजी महाराजांचं नाव घेत स्वरा भास्करचं आणखी एक ट्विट ...

...तर औरंगजेबाच्या भूमिकेत दिसला असता विकी कौशल, म्हणाला- "मी तयारीही केली होती, पण..." - Marathi News | before play chhatrapati sambhaji maharaj in chhaava vicky kaushal offered aurangzeb role in historical movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :...तर औरंगजेबाच्या भूमिकेत दिसला असता विकी कौशल, म्हणाला- "मी तयारीही केली होती, पण..."

विकी कौशलला औरंगजेबाच्या भूमिकेची ऑफर मिळाली होती. अभिनेत्याने ही भूमिका साकारण्यासाठी संपूर्ण तयारीही केली होती. मात्र त्याला ही भूमिका साकारता आली नाही. ...

'या' लोकप्रिय जोडीला ओळखलं का? त्याचा क्रिकेटमध्ये तर तिचा बॉलिवूडमध्ये आहे दबदबा - Marathi News | Virat Kohli And Anushka Sharma Scooty Ride In Madh Island Mumbai Fans Could Not Recognize Star Couple Check Out Throwback Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'या' लोकप्रिय जोडीला ओळखलं का? त्याचा क्रिकेटमध्ये तर तिचा बॉलिवूडमध्ये आहे दबदबा

विशेष म्हणजे हा व्हिडीओ पाहिल्यानंतरही या प्रसिद्ध जोडीला ओळखणं कठीण आहे. ...

वडिलांचा विरोध झुगारुन सावत्र भावाने बहिणीचं लग्न विवाहित हिरोशी लावलं, कोण आहे ही अभिनेत्री? - Marathi News | actress juhi babbar daughter of raj babbar married to anup soni who left his wife for her | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :वडिलांचा विरोध झुगारुन सावत्र भावाने बहिणीचं लग्न विवाहित हिरोशी लावलं, कोण आहे ही अभिनेत्री?

वडील दिग्गज अभिनेता, दोन लग्न केली; लेकही अभिनेत्री जी विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पडली ...

'छावा' पाहिल्यानंतर शाळकरी मुलांनी केलं असं काही, होतोय कौतुकाचा वर्षाव, थिएटरमधील व्हिडिओ व्हायरल - Marathi News | school students garad after watching chhaava vicky kaushal film in theatre video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'छावा' पाहिल्यानंतर शाळकरी मुलांनी केलं असं काही, होतोय कौतुकाचा वर्षाव, थिएटरमधील व्हिडिओ व्हायरल

'छावा' सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये थिएटर शाळकरी मुलांनी भरुन गेल्याचं दिसत आहे. ...

नो मेकअप लूकमध्ये दिसली अनन्या पांडे, पायातल्या स्पेशल चपलांची चर्चा, किंमत इतकी की... - Marathi News | Ananya Panday Wear Harmes Paris Brand Slippers Worth Rupees 70,000 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नो मेकअप लूकमध्ये दिसली अनन्या पांडे, पायातल्या स्पेशल चपलांची चर्चा, किंमत इतकी की...

सध्या अनन्याच्या चप्पलांची चर्चा रंगली आहे.  ...

घरकाम करणाऱ्या आशाताईंनी विकी कौशलची दृष्ट काढली; अभिनेता म्हणाला, "काल त्यांनी छावा पाहिला..." - Marathi News | vicky kaushal shared video where his househelp make him stand and adores him after watching chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :घरकाम करणाऱ्या आशाताईंनी विकी कौशलची दृष्ट काढली; अभिनेता म्हणाला, "काल त्यांनी छावा पाहिला..."

विकीने शेअर केला हा भावुक व्हिडिओ ...

कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' सिनेमा नेटफ्लिक्सवर येतोय, रिलीज डेट आली समोर - Marathi News | Kangana Ranaut Movie Emergency Releasing 17 March 2025 On Netflix Ott Platform | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' सिनेमा नेटफ्लिक्सवर येतोय, रिलीज डेट आली समोर

'इमर्जन्सी'ची OTT रिलीज डेट जाहीर केली आहे. ...

"युद्धा अगोदरची तयारी!", संतोष जुवेकरने शेअर केला 'छावा'मधील युद्धाच्या सरावाचा व्हिडीओ - Marathi News | ''Preparation before war!'', Santosh Juvekar shared a video of war exercises in 'Chhaava' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"युद्धा अगोदरची तयारी!", संतोष जुवेकरने शेअर केला 'छावा'मधील युद्धाच्या सरावाचा व्हिडीओ

chhaava Movie : सध्या सर्वत्र 'छावा' चित्रपटाची चर्चा होताना दिसत आहेत. अशात या चित्रपटातील कलाकार सिनेमासंदर्भातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. ...