पॅरिसच्या एका क्लबमध्ये रणवीर सिंगने ‘ब्रेफ्रि के’ अंदाजात जोरदार परफॉर्मन्स देणार असल्याचे वृत्त आहे. हे क्लब परदेशी कलाकारांच्या सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहे. या क्लबमध्ये अनेक दिग्गज कलावंतांनी आपले सादरीकरण केले आहे. ...
या गाण्याचा विशेषत: म्हणजे अरिजित सिंगचा आवाज आहे. अंकित तिवारीने संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला अरिजित सिंगने पूर्ण न्याय दिला आहे. यावेळी बॉलिवूडमधील सर्वोत्कृ ष्ठ लव्ह साँग असल्याचे नेहा शर्मा सांगते. ...