‘एकदा आमच्या घरात एक बाई काम करीत होती, तर गौरी आणि करण एकमेकांसोबत चॅट करीत होते. करण बेडवर झोपलेला होता आणि दोघेही जोरजोरात हसून एकमेकांशी बोलत होते. तेव्हा ती कामवाली बाई माझ्याकडे आली आणि म्हणाली, ‘साहेब... जेव्हा तुम्ही घरी नसता तेव्हा...! ...
रिचर्ड यांनी अचानकच शिल्पाच्या हाताला किस केले. इथपर्यंत सर्व काही ठीक होते. परंतु त्यानंतर मात्र जे घडले ते बघणाºयांनाही विचित्र वाटू लागले. कारण रिचर्डने शिल्पाला मिठीत घेऊन तिला किस करण्यास सुरुवात केली. ...