शुक्रवारी वाजतगाजत गणरायाचे आगमन झाले. घराघरात मोठ्या उत्साहात श्रींची स्थापना झाली. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींच्या घरीही बाप्पांचे आगमन झाले. अभिनेत्री ... ...
आदर जैन कैदी बँड या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे. आदर हा राज कपूर यांची मुलगी रिमा जैन यांचा मुलगा आहे. राज कपूर कुटुंबीयांंशी आदरचे जवळचे नाते असल्याने त्याच्या पदार्पणाबाबत लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. ...