Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

फॅमिलीसोबत फोटो काढत होता धोनी, मागून बिग बी आले अन्...; अमिताभ बच्चन यांनी काय केलं पाहा - Marathi News | amitabh bachchan stop behind while ms dhoni clicking photos with family watch video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :फॅमिलीसोबत फोटो काढत होता धोनी, मागून बिग बी आले अन्...; अमिताभ बच्चन यांनी काय केलं पाहा

बिग बी आणि धोनीला एका कार्यक्रमात स्पॉट करण्यात आलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी अमिताभ बच्चन यांच्या एका कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांच्या या कृतीचं कौतुकही होत आहे. ...

पहिल्या लग्नाचा आमिरला होतोय पश्चाताप? म्हणाला- "रीनाशी मी घाईघाईत लग्न केलं..." - Marathi News | aamir khan talk about marriage with reena dutta said i was only 21 years old | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पहिल्या लग्नाचा आमिरला होतोय पश्चाताप? म्हणाला- "रीनाशी मी घाईघाईत लग्न केलं..."

आमिरने पहिली पत्नी रीना दत्ताबद्दल भाष्य केलं. घाईघाईत लग्न केल्याचंही आमिरने सांगितलं. याचा पश्चाताप होत असल्याचंही तो म्हणाला.  ...

"फिल्म इंडस्ट्री आईंसाठी अजूनही अनुकूल नाही" राधिका आपटे स्पष्टच बोलली - Marathi News | Radhika Apte Expresses Challenges For New Mothers In Film Industry | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"फिल्म इंडस्ट्री आईंसाठी अजूनही अनुकूल नाही" राधिका आपटे स्पष्टच बोलली

राधिका आपटे हिनं आई झाल्यानंतर फिल्म इंडस्ट्रीत काम करताना येणाऱ्या अडचणींवर भाष्य केलं.  ...

प्रसिद्ध अभिनेत्याने केलं श्रेयस अय्यरच्या खेळीचं कौतुक, पण तरीही 'या' गोष्टीबाबत व्यक्त केली खंत - Marathi News | aparshakti khurana praises shreya iyer after ipl qualifier match also says he deserve to be in team india | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रसिद्ध अभिनेत्याने केलं श्रेयस अय्यरच्या खेळीचं कौतुक, पण तरीही 'या' गोष्टीबाबत व्यक्त केली खंत

श्रेयसला आता तो धोनी असल्यासारखंच..., अभिनेत्याची सूचक पोस्ट ...

परेश रावल यांच्या 'हेरा फेरी-३' मधून एक्झिट घेण्यावर हिमेश रेशमिया काय बोलला? जाणून घ्या - Marathi News | bollywood singer himesh reshammiya reaction on actor paresh rawal exit from hera pheri 3 says | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :परेश रावल यांच्या 'हेरा फेरी-३' मधून एक्झिट घेण्यावर हिमेश रेशमिया काय बोलला? जाणून घ्या

परेश रावल यांनी 'हेरा फेरी-३' मधून एक्झिट घेतल्यानंतर हिमेश रेशमियाची प्रतिक्रिया; म्हणाला-"त्यांचा अभिनय..." ...

'हाउसफुल्ल ५'च्या इव्हेंटमध्ये प्रचंड गर्दीत महिलांचा रडण्याचा आवाज, अक्षय कुमारचा संताप अनावर, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | huge crowd at season mall pune for see akshay kumar housefull 5 cast video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'हाउसफुल्ल ५'च्या इव्हेंटमध्ये प्रचंड गर्दीत महिलांचा रडण्याचा आवाज, अक्षय कुमारचा संताप अनावर, व्हिडीओ व्हायरल

Chaos Erupts At Housefull 5 Event: पुण्याच्या सीझन मॉलमध्ये 'हाउसफुल्ल ५'च्या इव्हेंटवेळी प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. शेवटी अक्षय कुमारने काय केलं बघा ...

राहाच्या जन्मानंतर आलिया भट पुन्हा गरोदर? रणबीर म्हणतो- "दुसरीही मुलगीच हवी" - Marathi News | is alia bhatt pregnant ranbir kapoor said i want second child also daughter | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :राहाच्या जन्मानंतर आलिया भट पुन्हा गरोदर? रणबीर म्हणतो- "दुसरीही मुलगीच हवी"

आलियाने नुकतंच कान्स फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. तेव्हा अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवरुन ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता रणबीर कपूरच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा आलियाच्या प्रेग्नंन्सीबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. ...

"जुहीसोबत ७ वर्षं बोललोच नाही" आमिर खानचा खुलासा, जाणून घ्या कधी मिटलं होतं मग भांडण? - Marathi News | Aamir Khan Didn't Speak To Juhi Chawla For 7 Years Actor Revealed Recently In A Candid Conversation On Raj Shamani’s Podcast | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"जुहीसोबत ७ वर्षं बोललोच नाही" आमिर खानचा खुलासा, जाणून घ्या कधी मिटलं होतं मग भांडण?

आमिर खाननं नुकतंच एका मुलाखतीत जुही चावलासोबत ७ वर्ष अबोला धरल्याचा खुलासा केला. ...

ड्रीम प्रोजेक्ट 'महाभारत'नंतर आमिर खान घेणार फिल्म इंडस्ट्रीतून निवृत्ती? स्वत:च दिली हिंट, म्हणाला...  - Marathi News | bollywood actor aamir khan hints at retirement after his dream project mahabharat movie says | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ड्रीम प्रोजेक्ट 'महाभारत'नंतर आमिर खान घेणार फिल्म इंडस्ट्रीतून निवृत्ती? स्वत:च दिली हिंट, म्हणाला... 

'मिस्टर परफेक्शनिस्ट'ने केली बॉलिवूडमधून निवृत्तीची घोषणा? 'या' सिनेमानंतर देणार करिअरला फुल स्टॉप ...