Filmy Stories संजय दत्तची बेटरहाफ मान्यता दत्त सध्या चिंतीत आहे. कशामुळे तर संजय दत्तच्या येऊ घातलेल्या बायोपिकमुळे. एकीकडे प्रेक्षक हे बायोपिक ... ...
संजय लीला भन्साळींचा बहुप्रतीक्षीत चित्रपट ‘पद्मावती’ कायम चर्चेत आहे. मग ते चित्रपटाच्या ‘फर्स्ट’ पोस्टरमधील दीपिकाचा युब्रो लूक असो, रणवीर ... ...
करण जोहरने अक्षय कुमारबरोबर करणार असलेल्या 'केसरी' चित्रपटाची घोषणा याआधीच केली होती. त्यानंतर त्याने महानायक अमिताभ बच्चन ह्यांच्या वाढदिवसाच्या ... ...
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक कैलाश खेरची पत्नी शीतल भान कधीकाळी आयुष्याला वैतागून आत्महत्या करू इच्छित होती. परंतु शीतल भानमधील संघर्षशील ... ...
टॉलिवूड सुपरस्टार पवन कल्याण चौथ्यांदा बाप बनला आहे. होय, त्याची पत्नी एना हिने मंगळवारी हैदराबादमधील एक खासगी रुग्णालयात मुलाला ... ...
शोषणाच्या मुद्द्यावर नेहमीच फिल्मी कलाकार त्यांचे मत मांडत असतात. बºयाचशा कलाकारांनी जाहीरपणे मान्य केले आहे की, त्यांचे शोषण झाले ... ...
अभिनेता अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांनी ‘तेजाब’, ‘बेटा’ या चित्रपटांसह इतरही बºयाचशा चित्रपटांमध्ये जबरदस्त काम केले. या सुपरहिट ... ...
शाहरुख खानचा चित्रपट चक दे इंडियामध प्रिती सबरवालची भूमिका सागरिका घाटगेने साकारली होती. सागरिकाला त्यानंतर चक्क दे गर्ल म्हणूनच ओळखले जाते. लवकरच ती क्रिकेटर जहीर खान सोबत विवाहबंधनात अडकणार आहे. ...
अभिनेत्री सनी लिओनी आणि डेनियल वेबर या दाम्पत्याने गेल्या जुलै महिन्यात लातूर जिल्ह्यातील एका मुलीला दत्तक घेतले होते. या ... ...
अजय देवगणसाठी हे वर्ष खूप चांगले ठरते आहे. गेल्या महिन्यात बॉक्स ऑफिसवर बादशाहो चांगली कमाई केली. तर दिवाळी मुहुर्तावर ... ...