Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"एखादी मुलगी आई-वडिलांच्या भीतीमुळे लग्नासाठी नकार..", कंगना राणौत राजा रघुवंशी हत्या प्रकरणावर काय म्हणाली? - Marathi News | Kangana Ranaut post about raja raghuvanshi sonam murder case update | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"एखादी मुलगी आई-वडिलांच्या भीतीमुळे लग्नासाठी नकार..", कंगना राणौत राजा रघुवंशी हत्या प्रकरणावर काय म्हणाली?

सध्या देशभरात राजा रघुवंशी हत्या प्रकरण चांगलंच गाजत आहे. या प्रकरणाविषयी अभिनेत्री कंगना राणौतने लांबलचक पोस्ट लिहिली आहे. काय म्हणाली कंगना? ...

लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला - Marathi News | renuka shahane reveals she was adviced to lose weight after giving birth to baby boy | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला

रेणुका शहाणेने २००१ साली वयाच्या ३५ व्या वर्षी आशुतोष राणांसोबत दुसरं लग्न केलं होतं. २००२ साली तिला मुलगा झाला. ...

करीना कपूर आणि प्रीती झिंटामध्ये झालेलं भांडण, डिंपल गर्ल म्हणाली - "तिने इग्नोर केलं आणि मला..." - Marathi News | Kareena Kapoor and Preity Zinta's fight, Dimple girl said - ''She ignored me and...'' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :करीना कपूर आणि प्रीती झिंटामध्ये झालेलं भांडण, डिंपल गर्ल म्हणाली - "तिने इग्नोर केलं आणि मला..."

Kareena Kapoor and Preity Zinta : करीना कपूर खान आणि प्रीती झिंटा या इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. एकेकाळी दोघींमध्ये मतभेद होते. ...

Housefull 5: मंडे टेस्टमध्ये पास, ४ दिवसांत १०० कोटी पार! 'हाऊसफुल ५' सिनेमाचे बॉक्स ऑफिस आकडे - Marathi News | housefull 5 box office collection day 4 ritesh deshmukh akshay kumar movie crossed 100cr | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Housefull 5: मंडे टेस्टमध्ये पास, ४ दिवसांत १०० कोटी पार! 'हाऊसफुल ५' सिनेमाचे बॉक्स ऑफिस आकडे

Housefull 5: रितेश, अभिषेक अन् अक्षयचा सिनेमा 'हाऊसफुल'! ४ दिवसांत पार केले १०० कोटी ...

"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट - Marathi News | amitabh bachchan slam netizens who troll him because of his age tweet viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट

तुमचं वय झालंय, झोपा आता.. अशा कमेंट करुन नेटकऱ्यांनी बिग बींना ट्रोल केलं. त्यावर अमिताभ यांनी त्यांना सडेतोड उत्तर देऊन नंतर ट्विट डिलीट केलं. नेमकं काय म्हणाले बिग बी? ...

सोनम कपूरच्या बर्थडे पार्टीत खूशी कपूरचं बॉयफ्रेंड वेदांग रैनासोबत झालं भांडण?, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Khushi Kapoor had a fight with boyfriend Vedang Raina at Sonam Kapoor's birthday party?, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सोनम कपूरच्या बर्थडे पार्टीत खूशी कपूरचं बॉयफ्रेंड वेदांग रैनासोबत झालं भांडण?, व्हिडीओ व्हायरल

आर्चीज, लव्हयापा आणि नादानियां या चित्रपटांमध्ये झळकलेली खुशी कपूर (Khushi Kapoor) तिच्या प्रोफेशनल आयुष्याव्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असते. ...

'सितारे जमीन पर' नंतर येणार 'PK 2'? आमिर खान म्हणाला- "पीकेचा सीक्वल..." - Marathi News | aamir khan talk about pk 2 said no such plans on pk sequel | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'सितारे जमीन पर' नंतर येणार 'PK 2'? आमिर खान म्हणाला- "पीकेचा सीक्वल..."

'सितारे जमीन पर'ची चर्चा असतानाच आमिरचा आणखी एक गाजलेला सिनेमा म्हणजे 'पीके'चा सीक्वल येणार असल्याचंही बोललं जात आहे. 'पीके २'बाबत आता खुद्द आमिर खाननेच भाष्य केलं आहे.  ...

अमिताभ बच्चन यांना 'या' नावाने हाक मारतात सचिन पिळगावकर, म्हणाले- "लोक त्यांना बच्चन साहेब म्हणतात, पण मी..." - Marathi News | sachin pilgaonkar talk about jaya bachchan and amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अमिताभ बच्चन यांना 'या' नावाने हाक मारतात सचिन पिळगावकर, म्हणाले- "लोक त्यांना बच्चन साहेब म्हणतात, पण मी..."

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकर यांनी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याबाबत भाष्य केलं.  ...

वयाची पन्नाशी उलटली तरी अमिषा पटेलनं का केलं नाही लग्न? या कारणामुळे आहे ती सिंगल - Marathi News | Why hasn't Ameesha Patel married despite turning 50? This is the reason she's single | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वयाची पन्नाशी उलटली तरी अमिषा पटेलनं का केलं नाही लग्न? या कारणामुळे आहे ती सिंगल

Ameesha Patel : प्रोफेशनल लाइफ व्यतिरिक्त अमिषा नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. ती ५० वर्षांची झाली आहे, पण अद्याप तिने लग्न केलेले नाही. ...