बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याची लाडकी लेक सुहाना खान सध्या मॉम गौरी खानसोबत दिल्ली येथे आपल्या नातेवाइकाच्या लग्नात सहभागी झाली आहे. या लग्न समारंभाचे काही फोटो समोर आले असून, त्यात सुहानाचा गॉर्जियस लूक बघण्यासारखा आहे. पाहा फोटो! ...
अभिनेत्री दिशा पटानी सध्या श्रीलंका येथे तिच्या बॉयफ्रेंडसोबत व्हेकेशन एन्जॉय करीत असून, तेथील एक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामुळे सध्या ती ट्रोल होत आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावती’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट सातत्याने वादाच्या भोवºयात सापडत आहे. त्यामुळे तब्बल ... ...
सलमान खानच्या चाहत्यांची संख्या जगभरात असून, तो त्याच्या चाहत्यांप्रती नेहमीच भावुक असल्याचे दिसून आले आहे. एका चाहतीसाठी त्याने गाणे गाताच तिला अश्रू अनावर झाले. ...
काही दिवसांपूर्वीच मंदिरा बेदीने एक फोटो शेअर केला होता. या फोटोला ट्रोलर्सनी उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता मंदिराने ट्रोलर्सला जशास तसे उत्तर देण्यासाठी आणखी एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. ...