बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण हिच्या लग्नाबद्दल सातत्याने चर्चा रंगत आहेत. आता मस्तानीनेच याबाबतचा एक खुलासा केला असून, त्यामध्ये मी लग्नसाठी तयार असल्याचे तिने म्हटले. ...
अभिनेता शाहिद कपूर त्याच्या अभिनयाबरोबरच डान्ससाठीही ओळखला जातो. आता त्याचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये तो चक्क एका एलियनसोबत डान्स करताना बघावयास मिळत आहे. ...
टीव्ही अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे भलतीच चर्चेत आहे. नुकतेच सुमोनाने तिच्या या फोटोशूटमधील काही हॉट फोटोज् इन्स्टाग्रामवर अपलोड केले. तिचा हा नवा अवतार बघून चाहते दंग राहिले आहेत. ...
नुकत्याच पार पडलेल्या एका इव्हेंटमध्ये ऐश्वर्या राय-बच्चन टिपिकल इंडियन आउटफिटमध्ये बघावयास मिळाली. नुकतीच ती पुण्यात झालेल्या एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. या इव्हेटमध्ये तिला Woman of Substance या टायटलने सन्मानित करण्यात आले. ...
शाहिद कपूरचा सावत्र भाऊ ईशान खट्टर याने एका इव्हेंटमध्ये असा काही डान्स केला की तो बघून उपस्थित दंग झाले. ईशानने केलेल्या डान्स स्टेप्स बघण्यासारख्या होत्या. ...
मंदिरा बेदी हिने बॉलिवूडमध्ये मोजक्याच भूमिका साकारल्या. परंतु तिला अशाप्रकारच्या भूमिका का साकाराव्या लागल्या, याबाबतचा तिने नुकताच खुलासा केला आहे. ...