Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Hotness: ‘बिग बॉस11’च्या सहा-आठ महिन्यांत पुरती बदलली सपना चौधरी! - Marathi News | Hotness: sapna chaudhary epic transformation from the bigg boss house | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Hotness: ‘बिग बॉस11’च्या सहा-आठ महिन्यांत पुरती बदलली सपना चौधरी!

‘बिग बॉस11’च्या सहा आठ महिन्यानंतर सपना पुरती बदलली आहे. ती कमालीची ग्लॅमरस दिसू लागली आहे. ...

-आणि अचानक ऋषी कपूर यांनी आळवला वेगळाच सूर; रणबीर कपूरवर वाढला दबाव!! - Marathi News | rishi kapoor tweets over ranbir kapoor marriage | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :-आणि अचानक ऋषी कपूर यांनी आळवला वेगळाच सूर; रणबीर कपूरवर वाढला दबाव!!

करिअरसोबतचं रणबीरने घर, संसार, कुटुंब यालाही प्राधान्य द्यावे आणि योग्यवेळी योग्य ते निर्णय घ्यावेत, असे ऋषी कपूर यांचे मत दिसतेय. ...

एंटिलियात आकाश- श्लोकाचा साखरपुडा, मम्मी गौरीसोबत दिसला ‘स्टाईलिश’ आर्यन खान!! - Marathi News | akash ambani shloka mehta engagement, Aryan Khan with Mummy Gauri | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :एंटिलियात आकाश- श्लोकाचा साखरपुडा, मम्मी गौरीसोबत दिसला ‘स्टाईलिश’ आर्यन खान!!

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी व त्याची बालमैत्रिण श्लोका मेहता या दोघांचा साखरपुडा काल ३० जूनला पार पडला. ...

रणबीर कपूर म्हणतो, ‘लव्हरबॉय’ इमेजला मी आता कंटाळलोय...! - Marathi News |  Ranbir Kapoor says, I'm bored of loverboy image | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणबीर कपूर म्हणतो, ‘लव्हरबॉय’ इमेजला मी आता कंटाळलोय...!

‘संजू’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात अभिनेता संजय दत्तची व्यक्तिरेखा साकारून समीक्षकांसह प्रेक्षकांची वाह वाह लुटणारा रणबीर कपूर आता स्वत:च्या इमेज बिल्डिंगसाठी काम करणार आहे. ...

कार्तिक आर्यनचा कुल अंदाज - Marathi News | Kartik Aryan cool look | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :कार्तिक आर्यनचा कुल अंदाज

Saheb, Biwi aur Gangster 3 Trailer : 'साहब, बीवी और गॅंगस्टर 3' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, क्राईम-बोल्ड सीन्सचा भडीमार! - Marathi News | Saheb, Biwi aur Gangster 3 trailer released | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Saheb, Biwi aur Gangster 3 Trailer : 'साहब, बीवी और गॅंगस्टर 3' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, क्राईम-बोल्ड सीन्सचा भडीमार!

'साहब, बीवी और गॅंगस्टर 3' या सीरिजमध्ये प्रेक्षकांना राजवाडे, क्राई आणि राजकारण यांच्याशी निगडीत कथा बघायला मिळाल्या. संजय दत्त पहिल्यांदाच या सीरिजमध्ये काम करतो आहे. या सिनेमात तो गॅंगस्टरची भूमिका साकारतो आहे.  ...

गुलाबी रंगाच्या साध्या साडीत अनुष्का मुंबईतील रस्त्यावर का फिरत होती?, कोण होतं तिच्यासोबत? - Marathi News | Anushka sharma Spotted in simple pink saree on mumbai road, who was accompanied her? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गुलाबी रंगाच्या साध्या साडीत अनुष्का मुंबईतील रस्त्यावर का फिरत होती?, कोण होतं तिच्यासोबत?

अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा रुपेरी पडद्यावर एकत्र येत आहेत. पहिल्यांदाच ऑनस्क्रीन एकत्र येणा-या वरुण आणि अनुष्काचा हटके लूक रसिकांना पाहता येणार आहे. ...

सलमान खान आणि संजय लीला भन्साळी येणार 'या' चित्रपटासाठी एकत्र - Marathi News | Salman Khan and Sanjay Leela Bhansali will come together for this film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खान आणि संजय लीला भन्साळी येणार 'या' चित्रपटासाठी एकत्र

 याआधी सलमान आणि संजय लीला भन्साळी यांनी 2007 मध्ये आलेल्या सावरिया चित्रपटात एकत्र काम केले होते. ...

'संजू'पाहून बॉलिवूडमधील हे दिग्गज झाले भावूक - Marathi News | after watching sanju this celebrity get emotional | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'संजू'पाहून बॉलिवूडमधील हे दिग्गज झाले भावूक

संजू चित्रपटपाहून बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांना अश्रू आवरण कठिण झाले आणि सोशल मीडियावर या चित्रपटाची सगळे जण खूप स्तुती करतायेत. ...