Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

रणबीर कपूरचे या अभिनेत्रींशी जोडले गेले आहे नाव, यातील काही अभिनेत्रींची नावे वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | ranbir kapoor name was involved with this bollywood actress | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणबीर कपूरचे या अभिनेत्रींशी जोडले गेले आहे नाव, यातील काही अभिनेत्रींची नावे वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

संजय दत्त प्रमाणेच संजू या चित्रपटात संजयची भूमिका साकारणाऱ्या रणबीरचे नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आले आहे. रणबीर सध्या आलिया भट सोबत नात्यात आहे. ...

बॉलीवुडचा जॅकीदादा जेव्हा १३ वर्षीय मुलीवर होता लट्टू! - Marathi News | Bollywood's Zakidada was 13-year-old girl! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलीवुडचा जॅकीदादा जेव्हा १३ वर्षीय मुलीवर होता लट्टू!

तिने अमेरिकेत असणा-या जॅकीच्या गर्लफ्रेंडला पत्र लिहून सारं काही सांगून टाकले. गर्भश्रीमंत घरात वाढलेली आयेशा जॅकीशी लग्न झाल्यानंतर चाळीतही राहिली आहे. ...

असे आहे अभिनेता हर्षवर्धन राणेच्या स्वप्नातील घर - Marathi News | Actor Harshavardhan Rane's dream house | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :असे आहे अभिनेता हर्षवर्धन राणेच्या स्वप्नातील घर

हर्षवर्धन राणे झळकणार 'पलटन' चित्रपटात ...

कमाईच्या बाबतीत अक्षय कुमार पुढे, तिन्ही खानांना दिली मात - Marathi News | Bollywood celebrity in forbes list of highest paid actors, Akshay Kumar and Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कमाईच्या बाबतीत अक्षय कुमार पुढे, तिन्ही खानांना दिली मात

फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या व्यक्तींच्या यादीत अक्षय ७६व्या आणि सलमान खान हा ८२ व्या स्थानावर आहे.  ...

या कलाकारांनी इंटीमेट सीन्स करताना वापरली ही टेक्निक, वाचून व्हाल थक्क! - Marathi News | Bollywood stars used body double for intimate scene in the film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :या कलाकारांनी इंटीमेट सीन्स करताना वापरली ही टेक्निक, वाचून व्हाल थक्क!

काही कलाकारांनी सिनेमातील त्यांचे इंटीमेट सीन्स करण्यासाठी एका टेक्निकचा वापर केला. ही तुम्हाला थक्क करून सोडेल. चला जाणून घेऊ या कलाकारांनी कसे केलेत हे सीन्स..... ...

बॉलिवूडचे हे स्टार्स १२वी पर्यंतचही शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत! - Marathi News | 7 Bollywood celebrities who are not even 12th pass | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडचे हे स्टार्स १२वी पर्यंतचही शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत!

बॉलिवूडमध्ये एकीकडे उच्चशिक्षित कलाकार बघायला मिळतात तर दुसरीकडे मात्र काही असेही मोठे स्टार आहेत जे केवळ १२ पर्यंतच शिक्षण घेऊ शकले. ...

'सत्यमेव जयते' फेम आयशा शर्मा म्हणते कधीच करणार नाही 'हे' काम - Marathi News | 'Satyamev Jayate' Fame Ayesha Sharma will never do bold scene | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'सत्यमेव जयते' फेम आयशा शर्मा म्हणते कधीच करणार नाही 'हे' काम

आयशा शर्मा 'सत्यमेव जयते' चित्रपटात जॉन अब्राहमसोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.  ...

रिटा भादुरी होत्या अविवाहित, बहिणीच्या मुलीने केले अंत्यसंस्कार - Marathi News | Veteran Actress Rita Bhaduri last rites | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रिटा भादुरी होत्या अविवाहित, बहिणीच्या मुलीने केले अंत्यसंस्कार

रिटा भादुरी या अविवाहित असल्याने त्यांच्यावर त्यांच्या बहिणाच्या मुलीने अंत्यसंस्कार केले. त्यांचे लग्न झाले नसल्याने त्या बहिणीच्या कुटुंबियांसोबतच राहात होत्या. ...

जान्हवी कपूरला कमवायचंय बॉलीवूडमध्ये नाव, आई श्रीदेवीच्या 'या' सिनेमाच्या रिमेकमध्ये काम करण्याचं स्वप्न - Marathi News | Jhanavi kapoor want to reach new highs in bollywood, expressed her wish to work in remake of her late Mom's hit movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जान्हवी कपूरला कमवायचंय बॉलीवूडमध्ये नाव, आई श्रीदेवीच्या 'या' सिनेमाच्या रिमेकमध्ये काम करण्याचं स्वप्न

सैराटच्या आर्चीला रसिकांनी अक्षरशा डोक्यावर घेतलं. रिंकूने साकारलेल्या आर्चीने रसिकांना वेड लावलं. त्यामुळेच की काय धडकमधील जान्हवीच्या भूमिकेकडून रसिकांना आणि विशेषतः करण जोहर तसंच कपूर कुटुंबीयांना बऱ्याच अपेक्षा आहेत. ...