Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

काजोल तिच्या चाहत्यांना देणार बर्थडेचे 'हे' अनोखं गिफ्ट - Marathi News | Kajol will give her fans 'Birthday' unique gift! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :काजोल तिच्या चाहत्यांना देणार बर्थडेचे 'हे' अनोखं गिफ्ट

काजोलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिचा आगामी सिनेमा 'हेलिकॉप्टर ईला'चा ट्रेलर लाँच करण्यात येणार आहे. प्रदीप सरकार दिग्दर्शित सिनेमात राष्ट्रीय पुरस्कार विजेता रिद्धी सेनची प्रमुख भूमिका आहे. ...

Confirmed! आमिर खानच्या सरफोरशच्या सीक्वलमध्ये दिसणार जॉन अब्राहिम - Marathi News |  Confirmed! John Abraham on Aamir Khan's sequel to appear in Sequel | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Confirmed! आमिर खानच्या सरफोरशच्या सीक्वलमध्ये दिसणार जॉन अब्राहिम

'सरफरोश' सिनेमाचा सीक्वल तब्बल १९ वर्षांनंतर येतो आहे आणि यात आमिर खानची भूमिका जॉन अब्राहिम साकारणार आहे. ...

'द गुड व्हाइब्ज'वेबसिरीजमध्ये दिसणार नवीन आणि मानवीची जोडी - Marathi News | Navin and manvi will seen in webseries Named "the good wibes" | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'द गुड व्हाइब्ज'वेबसिरीजमध्ये दिसणार नवीन आणि मानवीची जोडी

जुहूच्या एका आलिशान बंगल्यामध्ये राहणारी ही दोघं आपल्या नात्यामधील हरवलेले प्रेम आणि स्वीकार यांचा नव्याने शोध कसा घेतात, याचा प्रवास या कथेतून उलगडण्यात आला आहे. ...

Friendship Day:कॅटरिना कैफला या नावाने बोलवतो 'भारत' सिनेमाचा दिग्दर्शक अली अब्बास जफर,काहीसा असा आहे त्यांचा 'याराना' - Marathi News | Friendship Day:katrina kaif Nick Name Given By Bharat Film Director Ali Abbas Zafar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Friendship Day:कॅटरिना कैफला या नावाने बोलवतो 'भारत' सिनेमाचा दिग्दर्शक अली अब्बास जफर,काहीसा असा आहे त्यांचा 'याराना'

आपल्या आयुष्यात मित्राचं नातं अनोखं असतं...'भारत'च्या निमित्ताने कॅटने आपला मित्र अली अब्बास जफरला साथ दिल्याने पुन्हा त्यांच्यात असलेल्या मैत्रीचे नाते अधोरेखित झाले आहे. ...

ऐकलंत का?, आलिया मिळवून देणार रणबीरला मेघना गुलजारचा 'हा' सिनेमा - Marathi News | You know? Alia will get meghna gulzar thi movie to ranbeer | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ऐकलंत का?, आलिया मिळवून देणार रणबीरला मेघना गुलजारचा 'हा' सिनेमा

संजय दत्तच्या बायोपिक 'संजू'ने अभिनेता रणबीर कपूर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यास मदत केली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. संजूने बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड तयार केले आहेत.  ...

फरहान अख्तरने 'या' कारणामुळे नाकारला होता सुपरहिट सिनेमा - Marathi News | Farhan Akhtar had denied the reason for 'this' super hit cinema | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :फरहान अख्तरने 'या' कारणामुळे नाकारला होता सुपरहिट सिनेमा

बॉलिवूडमध्ये असे अनेकवेळा झाले आहे सुरुवातीला एखादा सिनेमा वेगळ्याच अभिनेता किंवा अभिनेत्रीला ऑफर केला जातो आणि नंतर तो हिट झाल्याने आपण का नाकारला याची त्याची सल त्यांना आयुष्यभर राहते.  ...

अंकिताने लावले फोटोशूटला चारचाँद - Marathi News | Ankita Lokhande's Glamorous Look | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :अंकिताने लावले फोटोशूटला चारचाँद

'पद्मावत'साठी दीपिका पादुकोण नाही तर 'ही' अभिनेत्री होती पहिली चॉईस - Marathi News | This actress was the first of sanjay leela bhansali choice for Padmavat | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'पद्मावत'साठी दीपिका पादुकोण नाही तर 'ही' अभिनेत्री होती पहिली चॉईस

संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' सिनेमा हा 2018 मधला सर्वात हिट सिनेमांपैकी एक ठरला. हा सिनेमा दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या करिअरमधला टर्निंग पाईंट ठरला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ...

Kishore Kumar Birth Anniversary : चार लग्नं, दोन घटस्फोट... किशोर कुमार यांच्या वैवाहिक आयुष्याची वाचा कहाणी - Marathi News | Kishore Kumar Birth Anniversary : Read story about kishore kumar's four marriages | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Kishore Kumar Birth Anniversary : चार लग्नं, दोन घटस्फोट... किशोर कुमार यांच्या वैवाहिक आयुष्याची वाचा कहाणी

Kishore Kumar Birth Anniversary : आपली गाणी आणि अभिनयामुळे किशोर कुमार जेवढे चर्चेत राहीले तेवढेच ते आपल्या प्रेमप्रकरणांसाठीही चर्चेत राहिले. ...