सध्या बॉलिवूडमध्ये दोनच चर्चा आहेत एक तर प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या साखरपुड्याची तर दुसरी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची. ...
दीपिका आणि रणवीर लग्न कधी करणार याची उत्सुकता त्यांच्या फॅन्सना गेल्या कित्येक दिवसांपासून लागलेली आहे. त्या दोघांचे लग्न नोव्हेंबरमध्ये असल्याचे म्हटले जात असून या दोघांच्या जवळच्या नातेवाईकांना आणि कुटुंबियांना याविषयी कळवण्यात आलेले आहे. ...
गदर: एक प्रेम कथा' या चित्रपटातून अभिनेता सनी देओलचा मुलगा 'जीते'च्या भूमिकेतून अभिनेता उत्कर्ष शर्माने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. आता बऱ्याच वर्षांनंतर तो बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...
वरूण धवन आणि अनुष्का शर्मा स्टारर ‘सुई धागा’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला, या चित्रपटात वरूणने मौजी नावाच्या एका शिंप्याची तर अनुष्काने त्याची पत्नी ममताची भूमिका साकारली आहे. ...
गेल्या काही महिन्यांत कपिलचे वजन प्रचंड वाढलेय. इतके की त्याला ओळखणेही कठीण झाले आहे. हे वजन कमी करून पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या लूकमध्ये परतण्यास कपिल सज्ज झाला आहे. ...
काही दिवसांपूर्वी इंद्रकुमार यांनी सोशल मीडियावर चाहत्यांना एक गोड बातमी दिली होती. ही बातमी होती,‘हेराफेरी3’बद्दलची. होय, ‘हेराफेरी3’ हा चित्रपट येणार, असे ट्विट त्यांनी केले होते. ...