Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

विजय पाटकर दिसणार मर्डर मिस्ट्री सिनेमात - Marathi News | Vijay Patkar will appear in the murder mystery film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :विजय पाटकर दिसणार मर्डर मिस्ट्री सिनेमात

वो कौन है-एक मर्डर मिस्ट्री या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

सलमानच्या 'भारत'चा फर्स्ट लूक रिलीज, काय असणार खास? - Marathi News | First look of Salman Khan movie Bharat released | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमानच्या 'भारत'चा फर्स्ट लूक रिलीज, काय असणार खास?

सलमान खानच्या आगामी आणि बहुचर्चीत 'भारत' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाबाबत आणि सिनेमातील कास्टबाबत चर्चा होत आहे.  ...

“द स्टोलन प्रिन्सेस”अॅनिमेशनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | "The Stolen Princess" Animation project will soon be held by the audience | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :“द स्टोलन प्रिन्सेस”अॅनिमेशनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

या फिल्मचा मुख्य विषय चांगल्याने वाईटावर मिळवलेला विजय हा असून, त्यामध्ये एक मोहक प्रेमकथा गुंफलेली आहे. ...

कंगना रानौतच्या 'मणिकर्णिका' चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित - Marathi News | First poster of Kangna Ranaut's film 'Manikarnika' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कंगना रानौतच्या 'मणिकर्णिका' चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित

'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारीत असून यात झांशीच्या राणीच्या भूमिकेत अभिनेत्री कंगना रानौत दिसणार आहे. ...

आतापर्यंत रिंग लपवणाऱ्या प्रियंकाने अशी खुलेआम दाखवली रिंग! - Marathi News | Priyanka Chopra CONFIRMS engagement to Nick Jonas | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आतापर्यंत रिंग लपवणाऱ्या प्रियंकाने अशी खुलेआम दाखवली रिंग!

आता प्रियंकाला तिचा साखरपुडा झाल्याची घोषणा करायची आहे असे वाटते आहे. कारण एक फोटो समोर आला असून त्यात प्रियंका रिंग दिसते आहे.  ...

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'मंटो' चा अफलातून ट्रेलर रिलीज - Marathi News | Nawazuddin Siddiqui's 'Manto''s Trailer Release | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'मंटो' चा अफलातून ट्रेलर रिलीज

'मंटो' लेखक सआदत हसन मंटो यांच्या जीवनावर आधारित सिनेमा असून या सिनेमाची गेल्या महिन्यांपासून चांगलीच चर्चा रंगली होती.  ...

निक जोनास सहकुटुंब भारतात येणार प्रियांकाला भेटण्यासाठी - Marathi News | Nick Jonas will come to India to meet Priyanka | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :निक जोनास सहकुटुंब भारतात येणार प्रियांकाला भेटण्यासाठी

दोन महिन्यांपूर्वी भारतात आलेला प्रियांकाचा बॉयफ्रेंड निक जोनास याच आठवड्यात पुन्हा एकदा भारतात येणार आहे. मात्र यावेळी निक एकटा येणार नसून तो सहकुटुंब भारतात येणार आहे. ...

बाबा, तुमची खूप आठवण येते...! वडिलांच्या आठवणीने रितेश देशमुख भावूक!! - Marathi News |  Dad, I miss you a lot ...! Ritesh Deshmukh remembers father! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बाबा, तुमची खूप आठवण येते...! वडिलांच्या आठवणीने रितेश देशमुख भावूक!!

विलासरावांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुख आज वडिलांच्या आठवणीने भावूक झाला. वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त रितेशने भावूक ट्विट केले. ...

सलमानची हिरोईन रंभाचे डोहाळे जेवणाचे फोटो पाहिलेत का? - Marathi News | pregnant rambha sets the dance floor on fire at her baby shower | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमानची हिरोईन रंभाचे डोहाळे जेवणाचे फोटो पाहिलेत का?

सलमान खानची हिरोईन रंभा आठवतेय? होय, ‘बंधन’, ‘जुडवा’ या सिनेमात सलमान खानसोबत झळकलेली तीच ती रंभा.  ...