रिअल लोकेशन्सवर शूटींग करताना बॉलिवूड सेलिब्रेटींसह सगळ्यात टीमच्याच नाकीनऊ येते. अशाठिकाणी गर्दीलाला तोंड देणे सोपे नसते. असेचं काहीसे झाले, ‘हॅपी फिर भाग जाएगी’च्या शूटींगवेळी. ...
अक्षय कुमारचा बहुचर्चित सिनेमा गोल्ड प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षकांसोबत समीक्षकांदेखील हा सिनेमा पसंतीस उतरला आहे. यामागचे कारण आहे सिनेमाची दमदार कथा आणि अक्षय-मौनीचा अभिनय. ...
अभिनेता सैफ अली खान याचा आज (१६ आॅगस्ट) वाढदिवस. सध्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजमुळे सैफ चर्चेत आहे. गेल्या वर्षांत सैफचा एकही चित्रपट बॉक्सआॅफिसवर कमाल दाखवू शकला नाही़. ...
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची तारीख ठरलीय. दीपिका आणि रणवीरच्या कुटुंबातले आणि बॉलिवूडचे मोजकेच म्हणजे केवळ ३० लोक या विवाहसोहळ्याला उपस्थित असणार आहेत. ...
साराने इंस्टाग्रामवर अकाऊंट सुरू केल्याच्या तासाभरातच तिचे जवळपास एक लाख फॉलोअर्स झाले. इंस्टाग्रामवर साराने स्वातंत्र्यदिनानिमित्त रविंद्रनाथ टागोर यांच्या फोटोसह ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत पोस्ट केले आहे. ...
सलमान खानच्या आगामी आणि बहुचर्चीत 'भारत' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाबाबत आणि सिनेमातील कास्टबाबत चर्चा होत आहे. ...