१४ नोव्हेंबरला कोंकणी पद्धतीने तर १५ नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने दोघांचं लग्न पार पडलं.दीपिकाने इटलीमध्ये झालेल्या दोन्ही प्रकारच्या विवाह सोहळ्यात सब्यासाचीने डिझायन केलेले ड्रेसस परिधान केले होते. ...
यावेळी दोघांनी पांढऱ्या आणि गोल्डन रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केलाय. या दोघांचा रॉयल लूक साऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी दीपिकाने उपस्थितांना घायाळ केलं. ...
करण जोहर आज एक यशस्वी दिग्दर्शक, निर्माता आहे. त्याने आजवर अनेक चित्रपट दिग्दर्शित, निर्मित केले असले तरी त्याच्यासाठी एक चित्रपट खूप खास असल्याचे त्याने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगद्वारे नुकतेच सांगितले आहे. ...
रजनीकांत हे दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील सुपरस्टार असल्याने त्यांचा चित्रपट प्रदर्शित होण्याची चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. त्यांचा चित्रपट प्रदर्शित होणार तो दिवस त्यांच्या चाहत्यांसाठी एखाद्या सणासारखाच असतो. ...
रजनीकांत यांनी प्रकृतीच्या कारणावरून 2.0 हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक एस. शंकर यांना या चित्रपटात काहीही करून रजनीकांतच मुख्य भूमिकेत हवे होते. पण रजनीकांत यांनी चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याने त्यांच्याजवळ काहीही प ...