Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

लेक न्यासा झाली ट्रोल! असा भडकला ‘सिंघम’!! - Marathi News | ajay devgn reacts on his daughter nyasa getting trolled on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लेक न्यासा झाली ट्रोल! असा भडकला ‘सिंघम’!!

सोशल मीडियावर सध्या स्टार्स इतकीच स्टारकिड्सचीही चर्चा होते. रोज नव-नव्या स्टार्सकिड्चे फोटो व्हायरल होतात आणि अनेकदा ते ट्रोलही होतात. अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा ही सुद्धा अशाच स्टारकिड्सपैकी एक. ...

कॅटरिना कैफमुळे थांबले ‘भारत’चे शूटींग!! - Marathi News | salman khans bharat stopped because of katrina kaifs leg injury | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कॅटरिना कैफमुळे थांबले ‘भारत’चे शूटींग!!

होय, गेल्या काही दिवसांपासून ‘भारत’चे शूटींग थांबले आहे आणि याला कारण आहे कॅटरिना कैफ. ...

Pulwama Attack : कंगना राणौतचा वार पाकिस्तानी अभिनेत्री रबिया बट्टच्या जिव्हारी! - Marathi News | Pulwama Attack: Pakistani actress Rabia Butt targets Kangana Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Pulwama Attack : कंगना राणौतचा वार पाकिस्तानी अभिनेत्री रबिया बट्टच्या जिव्हारी!

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाचा संताप अनावर झाला. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिनेही आपला संताप बोलून दाखवला. कंगनाचे हे वक्तव्य पाकिस्तानींच्या जिव्हारी लागले. पाकिस्तानी अभिनेत्री रबिया बट्ट हिचा तर  इतका जळफळाट झाला की, तिने थेट ...

OMG! कमल हासन यांचा ‘इंडियन 2’ बंद होण्याच्या मार्गावर!! - Marathi News | kamal hassan starrer indian 2 might get shelved | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :OMG! कमल हासन यांचा ‘इंडियन 2’ बंद होण्याच्या मार्गावर!!

होय, चित्रपटाच्या बजेटवरून दिग्दर्शक शंकर व निर्मात्यांत वाद झाल्यामुळे ‘इंडियन 2’च्या शूटींगमध्ये अडचणी येत असल्याचे कळतेय. ...

भाईजान मेहरबान! ‘दबंग 3’मध्ये बॉबी देओलची वर्णी!! - Marathi News | bobby deol gets entry in salman khans dabangg 3 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :भाईजान मेहरबान! ‘दबंग 3’मध्ये बॉबी देओलची वर्णी!!

‘रेस 3’नंतर पुन्हा एकदा भाईजान सलमान खान बॉबी देओलवर  मेहरबान झालेला दिसतोय. होय, भाईजानच्य ‘दबंग 3’ या चित्रपटात बॉबी देओलची वर्णी लागल्याची खबर आहे. ...

 सारा अली खान-सुशांत सिंग राजपूतचे ‘चोरी चोरी चुपके चुपके’! - Marathi News | sushant singh rajput drops sara ali khan to her gym almost daily | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : सारा अली खान-सुशांत सिंग राजपूतचे ‘चोरी चोरी चुपके चुपके’!

सारा व सुशांत दोघांनीही ‘केदारनाथ’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा साराचा डेब्यू सिनेमा होता. याच चित्रपटाच्या सेटवर सारा व सुशांतची मैत्री बहरली. आता ही मैत्री बरीच पलीकडे गेल्याचे कळतेय. ...

हृतिक रोशनला ऑफर झाला ‘हा’ २०० कोटींचा चित्रपट! - Marathi News | hrithik roshan may play lead role in film based on harappa after mohenjo daro vineet bajpai book | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हृतिक रोशनला ऑफर झाला ‘हा’ २०० कोटींचा चित्रपट!

होय, ‘मोहेंजोदडो’नंतर हडप्पा संस्कृतीवरचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पुन्हा एकदा सिंधू संस्कृती आणि हडप्पाची कथा पडद्यावर आणण्याची तयारी सुरु झालीय. ...

ड्रेसिंग स्टाइलमुळे ट्रोल झाली नेहा कक्कड, अशा मिळतायेत कमेंटस - Marathi News | Neha kakkar Badly Troll For Her Black Dress | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ड्रेसिंग स्टाइलमुळे ट्रोल झाली नेहा कक्कड, अशा मिळतायेत कमेंटस

नेहाचा फॅशन एक्सपेरिमेंट फोल ठरल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र नेहालाया गोष्टींनी काहीच फरक पडत नसल्याचे तिने म्हटले आहे. ...

Pulwama Attack : 'नोटबुक'च्या निर्मात्यांकडून शहिदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २२ लाखांची मदत - Marathi News | Pulwama Attack: Notebook: Salman Khan Films donates this much to Pulwama CRPF martyrs' families | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Pulwama Attack : 'नोटबुक'च्या निर्मात्यांकडून शहिदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २२ लाखांची मदत

सलमान खानच्या आगामी 'नोटबुक' चित्रपटाचे निर्मातेही शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २२ लाख रुपये देणार आहेत. ...