Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

R. Madhavan Birthday Special: या कारणांमुळे मुलींच्या हृदयावर राज्य करतो आर.माधवन - Marathi News | R. Madhavan Birthday Special: Why R. Madhavan Is most famous among girls | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :R. Madhavan Birthday Special: या कारणांमुळे मुलींच्या हृदयावर राज्य करतो आर.माधवन

आर. माधवन साऊथच्या तुलनेत बॉलिवूडमध्ये खूपच कमी चित्रपट करत असला तरी बॉलिवूडमध्ये देखील त्याला खूपच चांगले फॅन फॉलोव्हिंग आहे. ...

तनुजाच नाहीत तर बॉलिवूडचे हे सेलिब्रेटीदेखील गंभीर आजाराने आहेत ग्रस्त - Marathi News | With Veteran actress Tanuja, this Bollywood celebrities also suffer from serious illness | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तनुजाच नाहीत तर बॉलिवूडचे हे सेलिब्रेटीदेखील गंभीर आजाराने आहेत ग्रस्त

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना पोटाच्या विकारामुळे लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. नुकतीच त्यांच्यावर सर्जरी देखील करण्यात आली. ...

जेनेलिया डिसूझाने पहिल्याच भेटीत विचारला होता रितेश देशमुखला हा प्रश्न - Marathi News | ritesh deshmukh genelia d'souza cute love story | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जेनेलिया डिसूझाने पहिल्याच भेटीत विचारला होता रितेश देशमुखला हा प्रश्न

जेनेलिया आणि रितेशच्या प्रेमप्रकरणाला तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या चित्रीकरणापासूनच सुरुवात झाली. ...

बापरे...! आनंदात नाही तर आजारापासून बचाव करण्यासाठी इंस्टाग्रामवर आली ही अभिनेत्री - Marathi News | this actress-was-join-instagram-for-comeback-from-health-scare? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बापरे...! आनंदात नाही तर आजारापासून बचाव करण्यासाठी इंस्टाग्रामवर आली ही अभिनेत्री

बॉलिवूडचे असे कित्येक सेलेब्रिटी असे आहेत जे सोशल मीडियावर जास्त सक्रीय नाहीत. ...

-अन् बॉडी शेमिंगवर बोलता बोलता विद्या बालन अचानक लागली रडू...! - Marathi News | vidya balan breaks down while talking about fat shaming | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :-अन् बॉडी शेमिंगवर बोलता बोलता विद्या बालन अचानक लागली रडू...!

विद्या बालनच्या शरीरावरचे, वाढलेल्या वजनावरचे जोक्स अनेकांसाठी नवे नाहीत. ती कायम बॉडी शेमिंगची शिकार ठरली. अर्थात विद्याने स्वत:वरचा आत्मविश्वास ढळू दिला नाही. पण अलीकडे बॉडी शेमिंगवर बोलता बोलता विद्या अचानक भावूक झाली आणि रडायला लागली. ...

पापा बोनी कपूर झालेत स्लिम ट्रिम अ‍ॅण्ड हेल्दी; जान्हवी लई खुश्श!! - Marathi News | janhvi kapoor shares father boney kapoor picture on instagram and reveals that he lost 12kgs | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पापा बोनी कपूर झालेत स्लिम ट्रिम अ‍ॅण्ड हेल्दी; जान्हवी लई खुश्श!!

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:बद्दलची माहिती, रोज नवे फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण आता आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने शेअर केलेली स्टोरी तिच्याबद्दल नाही तर तिचे पापा बोनी कपूर यांच्याबद्दल आहे. ...

आमिर खान सहा वर्षांनी परतणार जुन्या घरात, या कारणामुळे घेतला निर्णय? - Marathi News | Aamir Khan to move back to his Pali Hill home after 6 years | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आमिर खान सहा वर्षांनी परतणार जुन्या घरात, या कारणामुळे घेतला निर्णय?

आमिर आता कार्टर रोडच्या घरातून पाली हिल येथील त्याच्या जुन्या घरी परतणार आहे.  ...

OMG...! कियारा आडवाणीची कॅमेऱ्यात कैद झाली Oops Moment, पहा हा व्हिडिओ - Marathi News | OMG ...! Kiara saves herself from oops moment, see videos | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :OMG...! कियारा आडवाणीची कॅमेऱ्यात कैद झाली Oops Moment, पहा हा व्हिडिओ

कियारा आडवाणी लवकरच शाहिद कपूरसोबत कबीर सिंग चित्रपटात झळकणार आहे. ...

ऋषी कपूर विचारतायेत, मी घरी कधी परतणार? - Marathi News | Rishi Kapoor asks 'When will I ever get home?' as he completes 8 months of cancer treatment in New York | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ऋषी कपूर विचारतायेत, मी घरी कधी परतणार?

ऋषी कपूर यांना आता घरी जाण्याची ओढ लागलेली आहे. ऋषी कपूर यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्वीटवरून हे लक्षात येत आहे. ...