Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

बॉलिवूडमधील ही आघाडीची अभिनेत्री 2020 मध्ये अडकणार विवाहबंधनात? - Marathi News | Shraddha Kapoor to marry Rohan Shreshtha in 2020 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडमधील ही आघाडीची अभिनेत्री 2020 मध्ये अडकणार विवाहबंधनात?

बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री लवकरच लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. ...

Forbes’ list : अक्षय कुमार बनला बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता - Marathi News | forbes highest paid celebrities list is out now bollywood actor akshay kumar grabbed the 33rd spot | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Forbes’ list : अक्षय कुमार बनला बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्याचा सर्वाधिक बिझी स्टार आहे. आता अक्षयने जगभरातील सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळवले आहे. ...

धक्कादायक...! उबर कॅब ड्रायव्हरनं या अभिनेत्रीसोबत भररस्त्यात केली गैरवर्तणूक - Marathi News | Shocking ...! kolkata uber cab driver arrested bengali tv actor swastika dutta facebook post | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :धक्कादायक...! उबर कॅब ड्रायव्हरनं या अभिनेत्रीसोबत भररस्त्यात केली गैरवर्तणूक

टेलिव्हिजनवरील अभिनेत्रीला एका धक्कादायक प्रकरणाला सामोरे जावे लागले. ...

Saand Ki Aankh Teaser: तापसी आणि भूमीच्या 'सांड की आँख'चा दमदार टीझर आऊट, ट्रेलर पाहून तुम्हाला वाटेल कौतूक - Marathi News | Taapsee pannu and bhumi pednekar starre saand ki aankh teaser out | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Saand Ki Aankh Teaser: तापसी आणि भूमीच्या 'सांड की आँख'चा दमदार टीझर आऊट, ट्रेलर पाहून तुम्हाला वाटेल कौतूक

तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांच्या सांड की आँख सिनेमाचा बहुप्रतीक्षित टीझर आऊट झाला आहे. टीझरची सुरुवात तापसी आणि भूमीच्या दमदार एन्ट्रीने होते. ...

Birthday Special : चित्रपटांत येण्यापूर्वी लोकांच्या घरी धुणीभांडी करायच्या टुनटुन, ब्रेक मिळवण्यासाठी दिली होती धमकी - Marathi News | Birthday Special : female comedian of bollywood uma devi aka tuntun | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Birthday Special : चित्रपटांत येण्यापूर्वी लोकांच्या घरी धुणीभांडी करायच्या टुनटुन, ब्रेक मिळवण्यासाठी दिली होती धमकी

जवळपास चाळीस- पंचेचाळीस गाणी गायल्यानंतर उमा देवी यांनी आपली वाट बदलत अभिनय क्षेत्रात नवा प्रवास सुरु केला. पण, त्यानंतर मात्र गायिका म्हणून त्यांना पुनरागमन करता आले नाही. ...

इटलीच्या रस्त्यावर फेरफटाका मारण्यात बिझी नेहा पेंडसे, फोटो आले समोर - Marathi News | Actress Neha Pendse Is Enjoying Holiday In Italy, looks So Slim And Fit | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :इटलीच्या रस्त्यावर फेरफटाका मारण्यात बिझी नेहा पेंडसे, फोटो आले समोर

नेहा काही दिवसांपूर्वी इटलीला गेली होती. तिथे खूप एन्जॉय करत विविध स्थळांना भेट देत तेथील संस्कृती जाणून घेण्याचा तिने प्रयत्न केला. तेथील काही खास स्थळांचे फोटोही तिने आपल्या कॅमे-यात कॅप्चर केले आहेत. ...

Video : देशाला उद्धवस्त करणारे तुम्ही मला काय उद्धवस्त करणार? कंगना राणौत मीडियावर भडकली - Marathi News | kangana ranaut slams media uses objectionable language against reporters rangoli chandel shares video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video : देशाला उद्धवस्त करणारे तुम्ही मला काय उद्धवस्त करणार? कंगना राणौत मीडियावर भडकली

एकीकडे एंटरटेनमेंट जर्नलिस्ट गिल्ड ऑफ इंडिया या संघटनेने कंगना राणौतवरचा बहिष्कार कायम राहिल, असे जाहीर केले. तर दुसरीकडे कंगनाने एक व्हिडीओ जारी करत मीडिया आणि पत्रकारांवर निशाणा साधला. ...

अभिनेता अमित पुरोहितचे निधन, साऊथ इंडस्ट्रीवर शोककळा - Marathi News | sammohanam actor amit purohit is no more | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनेता अमित पुरोहितचे निधन, साऊथ इंडस्ट्रीवर शोककळा

‘संमोहनम’ या चित्रपटाचा अभिनेता अमित पुरोहित याचे अकाली निधन झाले. त्याच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. ...

Birthday Special : डोक्यात हवा गेली अन् संपले करिअर, आता असा दिसतो ‘चॉकलेट बॉय’ कुमार गौरव!! - Marathi News | Birthday Special: sanjay dutt brother-in-law and film love story choclety boy kumar gaurav looks unrecognizable | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Birthday Special : डोक्यात हवा गेली अन् संपले करिअर, आता असा दिसतो ‘चॉकलेट बॉय’ कुमार गौरव!!

‘लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून डेब्यू करणारा अभिनेता कुमार गौरव एकेकाळी चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जायचा. पण आता या चॉकलेट बॉयला ओळखणेही कठीण झाले आहे. ...