Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

मस्करी आली धर्मेंद्र यांच्या अंगाशी, आता मागताहेत हेमा मालिनींची माफी - Marathi News | Dharmendra apologises to fans on social media for trolling wife hema malini | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मस्करी आली धर्मेंद्र यांच्या अंगाशी, आता मागताहेत हेमा मालिनींची माफी

अभिनेत्री आणि भाजपाच्या खासदार हेमा मालिनी यांचा हातात झाडू पकडल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. ...

Priyanka Chopra Birthday Special : प्रियंका चोप्राने या कारणामुळे केला होता आत्महत्येचा प्रयत्न? - Marathi News | Priyanka Chopra tried committing suicide during her struggling days, alleges ex-manager Prakash Jaju | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Priyanka Chopra Birthday Special : प्रियंका चोप्राने या कारणामुळे केला होता आत्महत्येचा प्रयत्न?

प्रियंकाने एकदा नव्हे तर चक्क तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. प्रियंकाचे पूर्व मॅनेजर प्रकाश जाजू यांनीच ही गोष्ट सगळ्यांना सांगितली होती. ...

सोनमचा आनंद गगनात मावेना, लवकरच लंडनमध्ये खरेदी करणार नवा आशियाना - Marathi News | Sonam Kapoor will be shifted to London with husband Anand Ahuja after selling the house in Mumbai? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सोनमचा आनंद गगनात मावेना, लवकरच लंडनमध्ये खरेदी करणार नवा आशियाना

सोनम आणि आनंद  अनेकवेळा इंस्टाग्रामवर आपले रोमॅन्टिक अंदाजातील फोटो पोस्ट करत असतात. ...

या अभिनेत्रीने केले आहे बॉलिवूडमध्ये काम, पण आता तिला ओळखणेदेखील होतंय कठीण - Marathi News | Shocking transformation of 'Kalyug' heroine, see her pics | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :या अभिनेत्रीने केले आहे बॉलिवूडमध्ये काम, पण आता तिला ओळखणेदेखील होतंय कठीण

या अभिनेत्रीच्या सौंदर्यासोबतच तिच्या नृत्याची चांगलीच चर्चा रंगली होती. ...

शूटिंगदरम्यान हा आवाज ऐकून 'मुन्नी'चा उडायचा थरकाप, त्यावेळी भाईजान असा करायचा तिचा सांभाळ - Marathi News | bajrangi bhaijaan completes 4 years know salman khan munni harshaali malhotra film related things | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शूटिंगदरम्यान हा आवाज ऐकून 'मुन्नी'चा उडायचा थरकाप, त्यावेळी भाईजान असा करायचा तिचा सांभाळ

बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा बजरंगी भाईजान १७ जुलैला प्रदर्शित होऊन चार वर्ष पूर्ण झाले. ...

डिम्पल कपाडियाच्या आधी या अभिनेत्रीसोबत लिव्ह-इनमध्ये होते राजेश खन्ना, मग घडले असे काही - Marathi News | Unknown facts about rajesh khanna | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :डिम्पल कपाडियाच्या आधी या अभिनेत्रीसोबत लिव्ह-इनमध्ये होते राजेश खन्ना, मग घडले असे काही

बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार आणि चित्रपटसृष्टीचे दिग्गज अभिनेता म्हणून राजेश खन्ना यांची ओळख आहे. राजेश खन्ना हे बॉलिवूडमधील एक सुपरस्टार होते. ...

काझीरंगा व आसामधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावला अक्षय कुमार, २ कोटींची केली मदत - Marathi News | Akshay Kumar donates 2 crore to CM Relief Fund and Kaziranga after Assam floods | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :काझीरंगा व आसामधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावला अक्षय कुमार, २ कोटींची केली मदत

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. त्याने आसाम मुख्यमंत्री सहायता निधी आणि काझीरंगा नॅशनल पार्कसाठी १-१ कोटी रुपये दिले आहेत. ...

मुसळधार पावसात ढसाढसा रडले होते रवि किशन, कारण ऐकून तुमचंही मन जाईल हेलावून - Marathi News |  Ravi Kishan struggling story | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मुसळधार पावसात ढसाढसा रडले होते रवि किशन, कारण ऐकून तुमचंही मन जाईल हेलावून

रवि किशन यांचा आज वाढदिवस असून त्यांना भोजपुरी सिनेइंडस्ट्रीतील अमिताभ बच्चन संबोधलं जातं. ...

OMG...! राधिका आपटेचे या अभिनेत्यासोबतचे बोल्ड सीन झाले लीक - Marathi News | OMG ...! Radhika Apte's bold scene leaked | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :OMG...! राधिका आपटेचे या अभिनेत्यासोबतचे बोल्ड सीन झाले लीक

अभिनेत्री राधिका आपटे बोल्ड फोटो आणि सीनमुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा ती बोल्ड सीनमुळे चर्चेत आली आहे. ...