Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

सोनाक्षी सिन्हाने का साईन केला अ‍ॅडल्ट कॉमेडी सिनेमा? - Marathi News | sonakshi sinha revealed why she ready to work non veg comedy film khandaani shafakhana | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सोनाक्षी सिन्हाने का साईन केला अ‍ॅडल्ट कॉमेडी सिनेमा?

 कौटुंबिक चित्रपट करणारी सोनाक्षी कायम सेक्स कॉमेडी चित्रपटांपासून स्वत:ला दूर ठेवत आलीय. त्यामुळेच ‘खानदानी शफाखाना’ हा चित्रपट तिने स्वीकारताच  अनेकांच्या भुवया उंचावल्या. ...

या अभिनेत्रीच्या मुलाला मिळाला दुसरा चित्रपट, पाहा फर्स्ट लूक!! - Marathi News | bhagyashree son abhimanyu dassani in sabbir khan upcoming film nikamma | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :या अभिनेत्रीच्या मुलाला मिळाला दुसरा चित्रपट, पाहा फर्स्ट लूक!!

चित्रपटाचे नाव आहे, ‘निकम्मा’. हा चित्रपट दिग्दर्शक शब्बीर खान दिग्दर्शित करतोय. ...

सोनाक्षी सिन्हा करायची एका बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट, तिनेच केला मुलाखतीत खुलासा - Marathi News | Sonakshi Sinha Admits To Have Dated A bollywood Celebrity | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सोनाक्षी सिन्हा करायची एका बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट, तिनेच केला मुलाखतीत खुलासा

सोनाक्षी आपल्या खाजगी आयुष्याविषयी मीडियात बोलणे नेहमीच टाळते. पण तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या खाजगी आयुष्याविषयी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत. ...

धक्कादायक! या अभिनेत्यावर त्याच्याच प्रेग्नेंट पत्नीनं केला मारहाणीचा आरोप, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट - Marathi News | Shocking pakistani actor singer mohsin abbas haider wife fatema alleged domestic violence | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :धक्कादायक! या अभिनेत्यावर त्याच्याच प्रेग्नेंट पत्नीनं केला मारहाणीचा आरोप, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

प्रेग्नेंट पत्नीला या अभिनेत्याने खूप मारहाण केली. तिने हा प्रसंग सोशल मीडियावर सांगितला आहे. ...

अभिनेत्री कोएना मित्राला कोर्टाने सुनावली सहा महिन्यांची शिक्षा, जाणून घ्या काय आहे प्रकरण - Marathi News | Koena Mitra gets six-month sentence in cheque-bouncing case | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनेत्री कोएना मित्राला कोर्टाने सुनावली सहा महिन्यांची शिक्षा, जाणून घ्या काय आहे प्रकरण

अभिनेत्री कोएना मित्रा काही दिवसांपूर्वी ‘ओ साकी साकी रे’ या गाण्याच्या रिमेकमुळे चर्चेत आली होती. या गाण्याच्या रिमेकवर कोएनाने संताप व्यक्त केला होता. आता कोएनाबद्दल आणखी एक मोठी बातमी आहे. ...

मान्यता दत्तने केले होते सी-ग्रेड चित्रपटांत काम, संजय दत्तने एका रात्रीत गायब केल्या होत्या सीडी-डीव्हीडी  - Marathi News | manyata dutt birthday special and her love story with sanjay dutt | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मान्यता दत्तने केले होते सी-ग्रेड चित्रपटांत काम, संजय दत्तने एका रात्रीत गायब केल्या होत्या सीडी-डीव्हीडी 

अभिनेता संजय दत्त याची पत्नी मान्यता दत्त हिचा आज (22 जुलै) वाढदिवस. 2008 साली संजयने मान्यतासोबत लग्न केले. पण या मान्यताचे खरे नाव कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. तिचे खरे नाव आहे दिलनवाज शेख. ...

अमेरिकेत स्टेजवर गाणं गाता गाता बॉलिवूडच्या या गायकाला आला होता हार्ट अटॅक - Marathi News | Singer Mukesh Birth Anniversary Know About His Unknown Facts | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अमेरिकेत स्टेजवर गाणं गाता गाता बॉलिवूडच्या या गायकाला आला होता हार्ट अटॅक

अमेरिकेत स्टेजवर परफॉर्मन्स दरम्यान बॉलिवूडच्या प्रसिद्ध गाायकाचं हृदयविकाराच्या झटकयानं निधन झाले. ...

 सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आईबाबांचे फोटो, जाणून घ्या का? - Marathi News | why sunny leone revealed usually never see her parents photographs | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आईबाबांचे फोटो, जाणून घ्या का?

पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री हा प्रवास सनी लिओनीसाठी सोपा नव्हता. या काळात तिला अनेक टीका सहन करावी लागली. पण सनी या काळात खंबीरपणे उभी राहिली आणि पॉर्न स्टार ही ओळख मिटवून बॉलिवूड अभिनेत्री ही नवी ओळख तिने निर्माण केली. ...

या कारणामुळे शेखर सुमन गेला होता डिप्रेशनमध्ये, जगण्याची इच्छा नव्हती अशी दिली होती कबुली - Marathi News | When Shekhar Suman And Alka Suman's 1st Child Died, Both Went Into Depression | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :या कारणामुळे शेखर सुमन गेला होता डिप्रेशनमध्ये, जगण्याची इच्छा नव्हती अशी दिली होती कबुली

शेखरच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेमुळे तो डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याची जगण्याची इच्छाच उरली नव्हती असे त्याने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. ...