Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

सनी लियोनी सांगतेय, माझ्या मुलांना मी शिकवते या गोष्टी - Marathi News | Sunny leone has taught their children about sharing is caring | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सनी लियोनी सांगतेय, माझ्या मुलांना मी शिकवते या गोष्टी

सनी कितीही कामात असली तरी ती जास्तीत जास्त वेळ हा तिच्या मुलांना देण्याचा प्रयत्न करते. ...

Kriti Sanon Birthday Special: वाचा क्रिती सनॉनच्या आईने का सांगितले होते तू इथून निघून जा... - Marathi News | Kriti Sanon Birthday Special: Kriti Sanon went to shopping with family, got trouble due to fans | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Kriti Sanon Birthday Special: वाचा क्रिती सनॉनच्या आईने का सांगितले होते तू इथून निघून जा...

क्रितीच्या स्टारडममुळे तिच्या पालकांना नुकताच कशाप्रकारे त्रास सहन करावा लागला होता याचा किस्सा तिने द कपिल शर्मा शोमध्ये सांगितला.  ...

अर्जुन कपूर या कारणामुळे घालायचा सतत कॅप, कॅप काढल्यानंतर मलायकाने दिली अशी प्रतिक्रिया - Marathi News | Arjun Kapoor, Prepping For Panipat, Removes Cap After 9 Months. Malaika Arora Says | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अर्जुन कपूर या कारणामुळे घालायचा सतत कॅप, कॅप काढल्यानंतर मलायकाने दिली अशी प्रतिक्रिया

अर्जुन कपूरने जवळजवळ नऊ महिन्यांनंतर त्याची कॅप काढली असून तो स्वतः या गोष्टीमुळे प्रचंड खूश आहे. त्यानेच इन्स्टाग्रामद्वारे ही गोष्ट त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे. ...

मुसळधार पावसात योगा क्लाससाठी निघाली मलायका, नो- मेकअप लूक व्हायरल - Marathi News | Malaika Arora Steps Out For Yoga Class In Rains See Pics | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मुसळधार पावसात योगा क्लाससाठी निघाली मलायका, नो- मेकअप लूक व्हायरल

कितीही बिझी असली किंवा कोणत्या गोष्टीमुळे घराबाहेर पडणे अशक्य असले तरी मलायका आपल्या वर्कआऊटकडे दुर्लक्ष करत नाही. ...

जान्हवी- इशानमध्ये रंगतेय रिअल लव्ह स्टोरी, 'या' गोष्टी आहेत त्याचा पुरावा - Marathi News | Janhvi kapoor Family Approves Her Relationship With ishaan khatter Dhadak | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जान्हवी- इशानमध्ये रंगतेय रिअल लव्ह स्टोरी, 'या' गोष्टी आहेत त्याचा पुरावा

पापा बोनी कपूर यांनाही इशान पसंत असल्याचे दिसते. बोनी कपूर आणि इशान यांच्यात तासन् तास गप्पा रंगतात. ...

कंगना राणौत आणि राजकुमार रावच्या 'जजमेंटल है क्या'ने पहिल्याच दिवशी केली बॉक्स ऑफिसवर इतकी कमाई - Marathi News | Kangana Ranaut and Rajkummar Rao's judgemental hai kya first day collection | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कंगना राणौत आणि राजकुमार रावच्या 'जजमेंटल है क्या'ने पहिल्याच दिवशी केली बॉक्स ऑफिसवर इतकी कमाई

जजमेंटल है क्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. ...

व्हाइट बिकीनीमध्ये इलियाना डिक्रूजचा बोल्ड अवतार, एकदा पाहाच - Marathi News | ileana Dcruz Shares Throwback Photo In White Bikini | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :व्हाइट बिकीनीमध्ये इलियाना डिक्रूजचा बोल्ड अवतार, एकदा पाहाच

मुंबईत इलियाना ब-याचदा अँड्रयूसह फिरतानाही दिसते. मात्र आजपर्यत इलियानाने तिच्या या प्रेमाविषयी कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिलेले नाही. ...

कार्तिक आर्यनला मिस करत असल्याने सारा अली खानने केले असे काही, चाहत्यांनाही बसला आश्चर्याचा धक्का - Marathi News | Sara Ali Khan and Kartik Aaryan hold hands in Lucknow | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कार्तिक आर्यनला मिस करत असल्याने सारा अली खानने केले असे काही, चाहत्यांनाही बसला आश्चर्याचा धक्का

सारा आणि कार्तिकचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोत दोघे हातात हात घालून उभे असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. ...

अतिशय गरीबीत गेले ‘बॅडमॅन’चे बालपण, घरोघरी विकायचे डिटर्जंट - Marathi News | gulshan grover used to sell detergent powder in his school days | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अतिशय गरीबीत गेले ‘बॅडमॅन’चे बालपण, घरोघरी विकायचे डिटर्जंट

चारशेहून अधिक चित्रपट आणि बहुतांश चित्रपटांमध्ये साकारलेल्या खलनायकाच्या भूमिका साकारणारे गुलशन ग्रोव्हर यांनी चित्रपटसृष्टीत स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. पण इथपर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. ...