Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

OMG इतका बदलला आहे आशिकी फेम राहुल रॉय, ओळखणे देखील जाते कठीण - Marathi News | OMG has changed so much with Ashiqi fame Rahul Roy, it is also difficult to identify | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :OMG इतका बदलला आहे आशिकी फेम राहुल रॉय, ओळखणे देखील जाते कठीण

राहुल रॉय आज चित्रपटसृष्टीपासून दूर असला तरी एकेकाळी तो सुपरस्टार होता. आशिकी हा राहुलचा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. ...

वाचा बाटला हाऊस का ठरलाय जॉन अब्राहमच्या करियरमधील महत्त्वाचा चित्रपट? - Marathi News | John Abraham gets his due as Batla House emerges his biggest solo grosser | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वाचा बाटला हाऊस का ठरलाय जॉन अब्राहमच्या करियरमधील महत्त्वाचा चित्रपट?

बाटला हाऊस या चित्रपटात जॉन एका पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसत असून त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. ...

अथिया शेट्टीला विक्रम फडणवीसने चिडवले लोकेश राहुलवरून... तिने दिली यावर अशी प्रतिक्रिया - Marathi News | Did Vikram Phadnis drop hints on Athiya Shetty - KL Rahul dating rumours? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अथिया शेट्टीला विक्रम फडणवीसने चिडवले लोकेश राहुलवरून... तिने दिली यावर अशी प्रतिक्रिया

प्रेक्षकांची लाडकी आथिया आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या तिच्या आणि भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज लोकेश राहुलच्या अफेअरची चांगलीच चर्चा मीडियात रंगली आहे. ...

जेव्हा शत्रुघ्न सिन्हाने दिली होती रिना रॉयसोबतच्या नात्याची कबुली... - Marathi News | When Shatrughan Sinha revealed why he did not marry Reena Roy | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जेव्हा शत्रुघ्न सिन्हाने दिली होती रिना रॉयसोबतच्या नात्याची कबुली...

रिना आणि त्यांच्या नात्याविषयी शत्रुघ्न यांनीच एका मुलाखतीत सांगितले होते. ...

Birthday Special : 43 वर्षांची ही हिरोईन आजही आहे ‘हॉट’; पण ‘ब्रेक’ पडला महाग!! - Marathi News | birthday special check out chitrangada singhs hot and bold pictures | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Birthday Special : 43 वर्षांची ही हिरोईन आजही आहे ‘हॉट’; पण ‘ब्रेक’ पडला महाग!!

आज ती 43 वर्षांची झाली. पण या वयातही तिचा बोल्ड आणि हॉट अवतार चाहत्यांना घायाळ करतो. ...

गणपतीला पहिल्यांदाच घडणार कपूर कुटुंबियांत ही गोष्ट - Marathi News | No Ganesh Chaturthi celebrations for Kapoors, Randhir Kapoor says ‘we don’t have a place’ after RK Studios’ sale | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गणपतीला पहिल्यांदाच घडणार कपूर कुटुंबियांत ही गोष्ट

गणेशोत्सवात पहिल्यांदाच एक गोष्ट कपूर कुटुंबियात घडणार आहे आणि रणधीर कपूर यांनी देखील याविषयी सांगितले आहे. ...

Memes Viral: मजे ले रहा है तू!! नेटक-यांनी का घेतली अक्षय कुमारची मजा? - Marathi News | akshay kumar memes goes viral on social media after pv sindhu biopic announced | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Memes Viral: मजे ले रहा है तू!! नेटक-यांनी का घेतली अक्षय कुमारची मजा?

अक्षयने ‘मजे ले रही है तू,’ असे लिहिलेले एक मीम शेअर केले. अक्षयने हे मीम शेअर करताच सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला. ...

In Pics: बॉयफ्रेन्डसोबत डेटवर निघाली कृष्णा श्रॉफ, पुन्हा एकदा दिसला हॉट अवतार - Marathi News | tige shroff sister krishna shroff snapped with boyfriend eban hyams during dinner date | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :In Pics: बॉयफ्रेन्डसोबत डेटवर निघाली कृष्णा श्रॉफ, पुन्हा एकदा दिसला हॉट अवतार

अभिनेता जॅकी श्रॉफ यांची लेक आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ हिचे हॉट फोटो सतत चर्चेत असतात. वर्षभरापूर्वी कृष्णाने इन्स्टाग्रामवर स्वत:चे टॉपलेस फोटो शेअर केले होते. सध्या तिचे बॉयफ्रेन्डसोबतचे फोटो व्हायरल होत आहेत. ...

 सुश्मिताच्या लेकीसाठी रोहमनने लिहिली भावूक नोट, शेअर केला परफेक्ट फॅमिली फोटो - Marathi News | sushmita sen boyfriend rohman shawl pens sweet note for alisah on 10th birthday | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : सुश्मिताच्या लेकीसाठी रोहमनने लिहिली भावूक नोट, शेअर केला परफेक्ट फॅमिली फोटो

सुश्मिता सेन अद्याप अविवाहित आहे. पण दोन मुलींची आई आहे. सुश्मिताची लहान मुलगी अलीशा गत 28 ऑगस्टला 10 वर्षांची झाली. सुशने एक भावूक पोस्ट लिहून अलीशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. सुश्मिताचा बॉयफ्रेन्ड रोमहन शॉलही मागे नव्हता. ...