Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

OMG...! कुणीतरी आवरा रे... आलियाने भर इव्हेंटमध्ये दिली शिवी - Marathi News | Alia Bhatt tosses F-word on MAMI stage, leaves Kareena Kapoor shocked as Karan Johar asks ‘Is this how I raised you?’  | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :OMG...! कुणीतरी आवरा रे... आलियाने भर इव्हेंटमध्ये दिली शिवी

बॉलिवूडची क्युट गर्ल आलिया भटने बोलता बोलता शिवी दिल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आले आहे. ...

३८ कोटींच्या घरात राहतो हा प्रसिद्ध अभिनेता, त्याच्या संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल अवाक् - Marathi News | Chiranjeevi Son And South Superstar Ram Charan Luxury House Worth Rs 38 Crore | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :३८ कोटींच्या घरात राहतो हा प्रसिद्ध अभिनेता, त्याच्या संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल अवाक्

या अभिनेत्याचे वडील आहेत दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील सुपरस्टार ...

हे आहे गोविंदाचे खरे नाव, त्याने तब्बल सहा वेळा बदलली आहेत नावं, त्यानेच दिली कबुली - Marathi News | Govinda changed his name six times before entering Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हे आहे गोविंदाचे खरे नाव, त्याने तब्बल सहा वेळा बदलली आहेत नावं, त्यानेच दिली कबुली

गोविंदाने त्याचे नाव एकदा नव्हे तर तब्बल सहा वेळा बदलले आहे, त्यानेच याविषयी द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात सांगितले. ...

काळ्या रंगाच्या साडीत मौनी रॉय दिसली ग्लॅमरस, फोटो पाहून चाहते झाले क्रेझी - Marathi News | Mouni Roy looks glamorous in a black saree, crazy after seeing the photos | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :काळ्या रंगाच्या साडीत मौनी रॉय दिसली ग्लॅमरस, फोटो पाहून चाहते झाले क्रेझी

छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी मौनी लवकरच 'मेड इन चाइना' चित्रपटात झळकणार आहे. ...

OMG! बॉलिवूडचा हा अभिनेता चक्क दिल्लीच्या चोर बाजारातून विकत घ्यायचा सामान - Marathi News | Baahubali Actor Sharad Kelkar Says In College Days Buy Branded Shoes From Delhi Chor Bazaar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :OMG! बॉलिवूडचा हा अभिनेता चक्क दिल्लीच्या चोर बाजारातून विकत घ्यायचा सामान

बॉलिवूडच्या या अभिनेत्याने त्याच्या करियरची सुरूवात हिंदी मालिकेतून केली होती. ...

'कबीर सिंग'नंतर या तेलगू सिनेमाच्या रिमेकमध्ये झळकणार शाहिद कपूर, मानधनाचा आकडा ऐकून व्हाल थक्क - Marathi News | Shahid Kapoor's Jersey Remake to Release in August 2020, Confirms Director | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'कबीर सिंग'नंतर या तेलगू सिनेमाच्या रिमेकमध्ये झळकणार शाहिद कपूर, मानधनाचा आकडा ऐकून व्हाल थक्क

'कबीर सिंग' चित्रपटाला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर आता शाहिद कपूरच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली आहे. ...

गोविंदाने चक्क मुलीसमोरच केले दुसरे लग्न, लग्नाचे फोटो झालेत व्हायरल - Marathi News | Govinda Gets Married Again On The Kapil Sharma Show | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गोविंदाने चक्क मुलीसमोरच केले दुसरे लग्न, लग्नाचे फोटो झालेत व्हायरल

गोविंदाने दुसरे लग्न केले असून या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. ...

बंटी और बबलीमध्ये अभिषेक नव्हे तर या अभिनेत्याची लागली वर्णी, तरुणींच्या दिल की धडकन आहे हा - Marathi News | R Madhavan to replace Abhishek Bachchan in ‘Bunty Aur Babli’ sequel | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बंटी और बबलीमध्ये अभिषेक नव्हे तर या अभिनेत्याची लागली वर्णी, तरुणींच्या दिल की धडकन आहे हा

बंटी और बबली या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा झाल्यापासून या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी ही जुनी जोडी झळकणार की या चित्रपटात कोणत्या नव्या कलाकारांची वर्णी लावणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. ...

'नायक' अनिल कपूर म्हणतो, देवेंद्र अन् आदित्य हे महाराष्ट्राचे 'नायक' - Marathi News | Devendra Fadnavis, Aaditya Thackeray real life Nayaks’, said Anil Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'नायक' अनिल कपूर म्हणतो, देवेंद्र अन् आदित्य हे महाराष्ट्राचे 'नायक'

नायक या चित्रपटाच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणातील खरा नायक कोण असे अनिल कपूरला विचारण्यात आले. त्यावर त्याने क्षणाचाही विलंब न लावता या दोन राजकारण्यांचे नाव घेतले. ...