Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

‘केजीएफ’फेम सुपरस्टार यश दुस-यांदा झाला बाबा  - Marathi News | kgf star yash and wife radhika pandit blessed with a baby boy | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘केजीएफ’फेम सुपरस्टार यश दुस-यांदा झाला बाबा 

यशची पत्नी राधिका पंडित हिने आज सकाळी बेंगळुरूच्या रूग्णालयात एका गोंडस मुलाला जन्म दिला. ...

बच्चन फॅमिलीच्या दिवाळी पार्टीत शाहरूखमुळे टळली एक मोठी दुर्घटना, थोडक्यात बचावली ऐश्वर्याची मॅनेजर - Marathi News | shahrukh khan rescues aishwarya rai bachchans manager from fire at amitabh bachchans diwali bash | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बच्चन फॅमिलीच्या दिवाळी पार्टीत शाहरूखमुळे टळली एक मोठी दुर्घटना, थोडक्यात बचावली ऐश्वर्याची मॅनेजर

बच्चन कुटुंबाने गत दोन वर्षांनंतर यंदा पहिल्यांदा दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. त्यामुळे बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी या ग्रॅण्ड पार्टीला हजेरी लावली. पण याच पार्टीत एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. ...

दिवाळीला गुल पनागने का घातले 14 वर्षे जुने कपडे? - Marathi News | Why Gul Panag wore a 14 yearS old dress ON Diwali? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दिवाळीला गुल पनागने का घातले 14 वर्षे जुने कपडे?

बॉलिवूड अभिनेत्री गुल पनाग सध्या रूपेरी पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियावर मात्र ती चांगलीच अ‍ॅक्टिव्ह आहे. नुकतेच तिने नुकतेच मालदीव व्हॅकेशनचे फोटो शेअर केले होते. ...

अन् रेप सीन देताना या खलनायकाचा सुटला होता स्वत:वरचा ताबा!  - Marathi News | happy birthday dalip tahil controversy with jaya prada | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अन् रेप सीन देताना या खलनायकाचा सुटला होता स्वत:वरचा ताबा! 

चित्रपटांमध्ये इंटिमेट वा रेप सीन शूट करणे अतिशय कठीण काम असते. इंटिमेट वा रेप सीन देताना अनेकदा अभिनेत्यांचा स्वत:वरचा ताबा सुटतो आणि अभिनेत्रींना लाजीरवाण्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. ...

सुहानाच्या बॉयफ्रेन्डबद्दल शाहरूखने केला खुलासा, वाचून व्हाल थक्क - Marathi News | shahrukh khan reveals he bought gift for suhana khan boyfriend | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुहानाच्या बॉयफ्रेन्डबद्दल शाहरूखने केला खुलासा, वाचून व्हाल थक्क

शाहरूख खानची मुलगी सुहाना खान  बॉलिवूड डेब्यू करणार, अशी ब-याच दिवसांपासून चर्चा आहे. सुहानाचा डेब्यू होईल तेव्हा होईल, पण सध्या सुहानाबद्दल एक फक्कड बातमी आहे. ...

19 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये करिना कपूरने पहिल्यांदा केली ही गोष्ट! - Marathi News | kareena kapoor revealed she gave first time audition for aamir khans laal singh chaddha | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :19 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये करिना कपूरने पहिल्यांदा केली ही गोष्ट!

करिना कपूर सध्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आमिर खानच्या या आगामी चित्रपटात करिना लीड रोलमध्ये दिसेल. अर्थात हा रोल तिला सहज मिळाला नाही. ...

या कारणामुळे विनोद मेहरा यांच्या आईने रेखा यांना मारण्यासाठी काढली होती चप्पल - Marathi News | When Vinod Mehra took Rekha home and his mother nearly beat her up with a sandal | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :या कारणामुळे विनोद मेहरा यांच्या आईने रेखा यांना मारण्यासाठी काढली होती चप्पल

विनोद मेहरा यांच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले. ...

शाहरुख खानला या कारणामुळे खावी लागली होती तुरुंगाची हवा - Marathi News | When Shah Rukh Khan spent time in jail for misbehaving | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरुख खानला या कारणामुळे खावी लागली होती तुरुंगाची हवा

शाहरुख खानला कधी तुरुंगाची हवा खायला लागली होती असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्हाला हे पटेल का? हो, हे खरे आहे. ...

HouseFull 4 ने ओपनिंग डे पेक्षा चौथ्या दिवशी केली बंपर कमाई, आतापर्यंत केले इतके कलेक्शन - Marathi News | Housefull 4 Box Office Collection Day 4: Akshay Kumar's Film Is Setting The Ticket Window Ablaze At Over Rs. 87 Crore | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :HouseFull 4 ने ओपनिंग डे पेक्षा चौथ्या दिवशी केली बंपर कमाई, आतापर्यंत केले इतके कलेक्शन

हाऊसफुल 4 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चौथ्या दिवशी पहिल्या दिवसापेक्षा देखील जास्त कमाई केली आहे. ...