Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

पंचतारांकित हॉटेलात तीन अंड्यांसाठी शेखरने मोजले इतके रूपये, बिल पाहून बसेल धक्का - Marathi News | shekhar ravjiani pays rs 1672 for 3 egg whites in a five star hotel | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पंचतारांकित हॉटेलात तीन अंड्यांसाठी शेखरने मोजले इतके रूपये, बिल पाहून बसेल धक्का

राहुल बोस याने एका फाईव्ह स्टार हॉटेलात दोन केळी ऑर्डर केली होती आणि हॉटेलने चक्क 442 रूपयांचे बिल फाडले होते. आता अगदी असाच किस्सा म्युझिक कंपोझर शेखर रावजियानीसोबत घडला. ...

दीपिका रणवीर नाही तर हे आहेत सर्वाधिक Romantic कपल, लग्नाआधीच करतायेत असा रोमान्स - Marathi News | Not Deepika & Ranveer, Pooja bedi And Maneck Contractor Are Most Sexy couple on the internet today,Know The Reason | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दीपिका रणवीर नाही तर हे आहेत सर्वाधिक Romantic कपल, लग्नाआधीच करतायेत असा रोमान्स

पूजाच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा ती वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असते. तिचे अफेअर्सची तर लिस्टही तशी मोठीच आहे. अनेकांशी तिचे नाव जोडले गेले आहे. ...

OMG! फोटोच्या नादात प्रियंका चोप्राने केली इतकी मोठी चूक!! - Marathi News | priyanka chopra forgot to wear sandal in one leg foot see photo | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :OMG! फोटोच्या नादात प्रियंका चोप्राने केली इतकी मोठी चूक!!

प्रियंकाने असा काही फोटो शेअर केला की, ती चर्चेत आली. ...

दीपवीरने दिली सुवर्णमंदिराला भेट, फोटो व्हायरल - Marathi News | deepika padukone and ranveer singh seek blessings at golden temple on 1st anniversary | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दीपवीरने दिली सुवर्णमंदिराला भेट, फोटो व्हायरल

दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांनी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त तिरूमला येथील तिरूपती बालाजीचे दर्शन घेतले. यानंतर दीपवीरने अमृतसर येथील सुवर्णमंदिराला भेट दिली. ...

मलायकाच्या ‘कातिल अदा’, चाहते झालेत फिदा! डिप नेक रेड गाऊनमध्ये पुन्हा शेअर केलेत बोल्ड फोटो - Marathi News | malaika arora flaunts her red dress check out the pictures | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मलायकाच्या ‘कातिल अदा’, चाहते झालेत फिदा! डिप नेक रेड गाऊनमध्ये पुन्हा शेअर केलेत बोल्ड फोटो

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या पर्सनल लाईफसोबतच फॅशन सेन्स आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. ...

Confirm ! तर या सिनेमातून मानुषी छिल्लर करणार बॉलिवूडमध्ये एंट्री, तर या कलाकारांच्याही आहेत भूमिका - Marathi News | Confirm! In Prithviraj’s Movie, Manushi Chhillar will make an Entry in Bollywood, | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Confirm ! तर या सिनेमातून मानुषी छिल्लर करणार बॉलिवूडमध्ये एंट्री, तर या कलाकारांच्याही आहेत भूमिका

मानुषी प्रशिक्षित कुचीपुडी नृत्यांगना आहे आणि तिने तिचे हे शिक्षण सुप्रसिद्ध नर्तक राजा आणि नर्तिका राधा रेड्डी आणि कौशल्या रेड्डी यांच्याकडून घेतले आहे. ...

अफेअरच्या चर्चांवर पहिल्यांदाच तारा सुतारियाने सोडले मौन, दिले हे सडेतोड उत्तर - Marathi News | Tara Sutaria Finally Reveals If She is dating someone | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अफेअरच्या चर्चांवर पहिल्यांदाच तारा सुतारियाने सोडले मौन, दिले हे सडेतोड उत्तर

अफेअरच्या चर्चांवर तारा सुतारियाचे म्हणणे काय आहे हे तिने लोकमतशी बोलताना नुकतेच सांगितले. ...

जपानमधील फूड विक्रेता आहे बाहुबलीचा खूप मोठा फॅन, प्रभासला दिलं अनोखं गिफ्ट - Marathi News | Japan's food vendor is a huge fan of Baahubali, a unique gift given to Prabhas | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जपानमधील फूड विक्रेता आहे बाहुबलीचा खूप मोठा फॅन, प्रभासला दिलं अनोखं गिफ्ट

साऊथचा सुपरस्टार प्रभासचं जगभरात चाहत्यांमध्ये किती क्रेझ आहे हे आपल्याला पहायला मिळालं आहे. ...

प्रियंका-निकनं विकत घेतलं ७ बेडरूम अन् ११ बाथरूम असलेलं घर, किंमत ऐकून व्हाल थक्क - Marathi News | Priyanka Chopra And Nick Jonas Spent 20 Million Dollors For A Property In Los Angeles America | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रियंका-निकनं विकत घेतलं ७ बेडरूम अन् ११ बाथरूम असलेलं घर, किंमत ऐकून व्हाल थक्क

प्रियंका व निक जोनसने विकत घेतलेल्या नव्या घराची किंमत ऐकून तुम्ही व्हाल अवाक् ...