Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

जबरदस्त...! पाहा, ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’चा ट्रेलर  - Marathi News | varun dhawan shraddha kapoor street dancer 3d trailer out | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जबरदस्त...! पाहा, ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’चा ट्रेलर 

होय, ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’चा दमदार ट्रेलर रिलीज झालाय. ...

Lokmat Most Stylish Awards 2019 : आज होणार महाराष्ट्रातील मोस्ट स्टायलिश व्यक्तिमत्त्वांचा गौरव - Marathi News | Lokmat Most Stylish Awards 2019 : Most stylish personalities of Maharashtra will be honored today | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Lokmat Most Stylish Awards 2019 : आज होणार महाराष्ट्रातील मोस्ट स्टायलिश व्यक्तिमत्त्वांचा गौरव

Lokmat Most Stylish Awards : मुंबईतील एका पंचातारांकित हॉटेलमध्ये लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड हा दिमाखदार सोहळा रंगणार आहे. सोहळ्यात बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांना त्यांच्या स्टाइलसाठी सन्मानित करण्यात येणार आहे. ...

‘छपाक’चा ट्रेलर रिलीज होताच अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता नाराज, हे आहे कारण!! - Marathi News | report says acid attack survivor laxmi agarwal is not happy with chhapaak film makers | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘छपाक’चा ट्रेलर रिलीज होताच अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता नाराज, हे आहे कारण!!

होय, ‘छपाक’ जिच्या आयुष्यावर आधारित आहे, ती लक्ष्मी अग्रवाल ट्रेलर रिलीजनंतर नाराज असल्याचे कळतेय. ...

Dr. Shreeram Lagoo : तुम्ही होता म्हणून ...! कलाकारांनी शेअर केले डॉ. श्रीराम लागूंसोबतचे ‘खास क्षण’ - Marathi News | dr shreeram lagoo dies ameya wagh urmila matondkar and other actors share memories | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Dr. Shreeram Lagoo : तुम्ही होता म्हणून ...! कलाकारांनी शेअर केले डॉ. श्रीराम लागूंसोबतचे ‘खास क्षण’

Dr. Shreeram Lagoo Death : डॉ. श्रीराम लागू   यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या निधनावर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी दु:ख व्यक्त करत आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.  ...

मौसमी चॅटर्जी मुलीच्या अंत्यदर्शनालाही आल्या नाहीत...! जावयाने केले धक्कादायक खुलासे!! - Marathi News | moushumi chatterjee did not see her daughter payal face after her death reveals son-in-law dicky singh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मौसमी चॅटर्जी मुलीच्या अंत्यदर्शनालाही आल्या नाहीत...! जावयाने केले धक्कादायक खुलासे!!

ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी  यांची कन्या पायल डिकी सिन्हाचे गत 13 डिसेंबरला रात्री दोनच्या सुमारास निधन झाले. पायल दीर्घकाळापासून आजारी होती. ...

इंडस्ट्रीत येण्याआधी हॉटेलात काम करायची ही अभिनेत्री, 19 वर्षांत इतका बदलला लूक - Marathi News | shruti seth birthday know about her life facts and see photos | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :इंडस्ट्रीत येण्याआधी हॉटेलात काम करायची ही अभिनेत्री, 19 वर्षांत इतका बदलला लूक

मॉडेलिंगमध्ये येण्याचा तिचा कुठलाही इरादा नव्हता. सुंदर चेहरा आणि अंगभूत प्रतिभा पाहून काही लोकांनी तिला मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावण्याचा सल्ला दिला. ...

डॉ. श्रीराम लागू अखेरपर्यंत पचवू शकले नाहीत तो आघात! - Marathi News | tragic death Shriram Lagoo son | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :डॉ. श्रीराम लागू अखेरपर्यंत पचवू शकले नाहीत तो आघात!

श्रीराम लागू यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आलेत... ...

 काही तरी चुकतेय याची जाणीव झाली आणि डॉ. श्रीराम लागू पुन्हा रंगभूमीकडे वळले! - Marathi News | veteran actor dr Shriram Lagoo passed away , interview | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : काही तरी चुकतेय याची जाणीव झाली आणि डॉ. श्रीराम लागू पुन्हा रंगभूमीकडे वळले!

एका मुलाखतीत डॉ. लागू यांनी रंगभूमीवरच्या प्रेमाची कबुली दिली होती. ...

या ‘हॉट’ अभिनेत्रीला मिळेना काम, येऊ लागल्यात केवळ आयटम सॉन्गच्या ऑफर!! - Marathi News | south industry actress tamannaah bhatia bahubali has no films to do | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :या ‘हॉट’ अभिनेत्रीला मिळेना काम, येऊ लागल्यात केवळ आयटम सॉन्गच्या ऑफर!!

अनेक हिट सिनेमे देऊनही आज तिच्याकडे काम नाही. ...