Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Cannes Film Festival 2022:  कान्स सोहळ्यातील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लुक व्हायरल, पाहा फोटो - Marathi News | Cannes Film Festival 2022 deepika Padukone's First Official Appearance As A Jury Member At Cannes | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कान्स सोहळ्यातील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लुक व्हायरल, पाहा फोटो

Cannes Film Festival 2022 : यंदाचा कान्स सोहळा भारतासाठी अनेकार्थानं महत्त्वपूर्ण आहे. कारण बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) 75 व्या कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये ज्यूरीच्या स्वरुपात भारताला प्रेझेंट करणार आहे. ...

KGF Chapter 2 OTT Release: ‘केजीएफ 2’ आता घरबसल्या एन्जॉय करा, फक्त त्याआधी ‘हे’ एक काम करा...! - Marathi News | watch kgf chapter 2 on amazon prime video on rental streaming | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘केजीएफ 2’ आता घरबसल्या एन्जॉय करा, फक्त त्याआधी ‘हे’ एक काम करा...!

KGF Chapter 2 OTT Release: तुम्ही अद्यापही हा चित्रपट पाहिला नसेल आणि ओटीटी रिलीजच्या प्रतीक्षेत असाल तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. होय, ‘केजीएफ 2’ ओटीटीवर रिलीज झाला आहे. ...

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला ओळखलंत का?, तडकाफडकी देश सोडून ती परदेशात झाली स्थायिक - Marathi News | Did you know this Bollywood actress? She left the country and settled abroad. | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला ओळखलंत का?, तडकाफडकी देश सोडून ती परदेशात झाली स्थायिक

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला आता ओळखणे कठीण झाले आहे. ...

Mouni Roy Pics: मौनी रॉय ब्लू कलरच्या शिमरी शॉर्ट ड्रेसमध्ये केलं स्टायलिश फोटोशूट, फोटो व्हायरल - Marathi News | Mouni roy raises the temperature in blue mini dress see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Mouni Roy Pics: मौनी रॉय ब्लू कलरच्या शिमरी शॉर्ट ड्रेसमध्ये केलं स्टायलिश फोटोशूट, फोटो व्हायरल

PICS: कतरिनानं विकीला रोमँटिक अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्यावर अभिनेता म्हणाला...' - Marathi News | Katrina Kaif wishes husband Vicky Kaushal on his birthday in a romantic way see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :PICS: कतरिनानं विकीला रोमँटिक अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्यावर अभिनेता म्हणाला...'

...तरच मी बाबू भय्याचा रोल करेन! परेश रावल यांनी अट घातली; निर्मात्यांना घाम घुटणार? - Marathi News | Apart from money there will be no joy for me Paresh Rawal on doing a sequel to Hera Pheri | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :...तरच मी बाबू भय्याचा रोल करेन! परेश रावल यांनी अट घातली; निर्मात्यांना घाम घुटणार?

हेराफेरीच्या सिक्वलसाठी बाबू भय्यांनी घातली महत्त्वाची अट; निर्माते काय करणार? ...

'या' तीन कारणांमुळे अमृताला तलाक देत सैफने केला करीनासोबत निकाह - Marathi News | saif ali khan took divorced from amrita singh and wedded with kareena kapoor know reason | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'या' तीन कारणांमुळे अमृताला तलाक देत सैफने केला करीनासोबत निकाह

Saif ali khan: सैफने त्याच्यापेक्षा १० वर्ष लहान असलेल्या करीना कपूरसोबत लग्न केलं. मात्र, हे लग्न करताना सैफने प्रचंड विचार केला होता. ...

भर कार्यक्रमात कंगना राणौतनं अनन्या पांडेची उडवली खिल्ली, व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Actress kangana ranaut roast ananya pandey directly on the kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :भर कार्यक्रमात कंगना राणौतनं अनन्या पांडेची उडवली खिल्ली, व्हिडीओ झाला व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आपल्या बिनधास्त आणि बेधड वक्तव्यांसाठी कंगना ओळखली जाते. ...

बॉलिवूडचा आणखी एक संसार मोडणार, इमरान खान व अवंतिका घटस्फोट घेणार?   - Marathi News | actor imran khan decides to end his marriage with wife avantika malik | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडचा आणखी एक संसार मोडणार, इमरान खान व अवंतिका घटस्फोट घेणार?  

Imran Khan Divorce: मनोरंजन विश्वातून सतत घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेता सोहेल खान व त्याची पत्नी सीमा सचदेव यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. आता आणखी एक बॉलिवूड कपल घटस्फोट घेणार असल्याचं कळतंय. ...