Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Kartik Aaryan Net Worth: कार्तिक आर्यन आहे इतक्या कोटींचा मालक, आकडा पाहून व्हाल थक्क! - Marathi News | Kartik Aaryan Net Worth: Kartik Aryan is the owner of so many crores, you will be surprised to see the number! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Kartik Aaryan Net Worth: कार्तिक आर्यन आहे इतक्या कोटींचा मालक, आकडा पाहून व्हाल थक्क!

Kartik Aaryan : कार्तिक आर्यनचा चित्रपट 'भूल भुलैया २' अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्या यशानंतर कार्तिक त्याच्या मानधनात वाढ करू शकतो. ...

IN PICS : ‘भुल भुलैय्या 2’ सुपरहिट होताच वाढले कार्तिकचे भाव, आता एका सिनेमासाठी घेणार इतके कोटी - Marathi News | bhool bhulaiyaa 2 superhit kartik aaryan hikes his fee | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :‘भुल भुलैय्या 2’ सुपरहिट होताच वाढले कार्तिकचे भाव, आता एका सिनेमासाठी घेणार इतके कोटी

Kartik Aaryan Hikes His Fee: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या जाम खूश्श आहे. कारणही तसंच आहे. कार्तिकच्या ‘भुल भुलैय्या 2’ या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा कधीच ओलांडला आहे. साहजिकच कार्तिकचे भावही वाढले आहेत. ...

Sidhu Moose Wala : कोण होता गायक सिद्धू मूसेवालाचा गुरू? ज्याचीही भर रस्त्यात केली गेली होती हत्या - Marathi News | Sidhu Moose Wala killed just like his idol Singer Tupac Shakur murdered | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सिद्धू मूसेवालाच्या गुरूचीही २५ वर्षाआधी करण्यात आली होती गोळ्या झाडून हत्या, कोण होता तो?

Sidhu Moose Wala Murder : सिद्धूच्या मृत्यूला संयोग म्हणा की नियती तो बालपणापासून ज्या कलाकाराला आपला आदर्श मानत होता. सिद्धूला पैसा आणि मृत्यूही तसाच मिळाला. ...

“आणखी एका आईचा मुलगा…”, सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर सोनू सूदची भावुक पोस्ट - Marathi News | sonu sood mourns singer sidhu moosewala loss on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :“आणखी एका आईचा मुलगा…”, सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर सोनू सूदची भावुक पोस्ट

Sidhu moosewala: सिद्धू मूसेवाला हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ...

जमुईतील सीमाच्या मदतीसाठी भोजपुरी स्टारही आला पुढे...,अशी केली मदत - Marathi News | Bhojpuri rakesh mishra gives financial support toseema who jumped one leg to school | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जमुईतील सीमाच्या मदतीसाठी भोजपुरी स्टारही आला पुढे...,अशी केली मदत

काही दिवसांपूर्वी तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला होता. ज्यात एक लहान मुलगी एका पायाच्या सहाय्याने उड्या मारत मारत शाळेत जाताना दिसत होती. ...

Laal Singh Chaddha : ‘लाल सिंग चड्ढा’चा ट्रेलर पाहून भडकले नेटकरी; होतेय बायकॉटची मागणी, पण का? - Marathi News | #BoycottLaalSinghChaddha trends on Twitter. know why aamir khan and kareena kapoor film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘लाल सिंग चड्ढा’चा ट्रेलर पाहून भडकले नेटकरी; होतेय Boycottची मागणी, पण का?

Laal Singh Chaddha : ‘लाल सिंग चड्ढा’चा ट्रेलर रिलीज होताच आमिर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. सोशल मीडियावर ‘लाल सिंग चड्ढा’ला बायकॉट करण्याची मागणी होत आहे. ...

Laal Singh Chaddha Trailer: जिंदगी गोलगप्पे जैसी होंदी है..., पाहा, आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’चा दमदार ट्रेलर - Marathi News | aamir khan kareena kapoor laal singh chaddha trailer out | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जिंदगी गोलगप्पे जैसी होंदी है..., पाहा, आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’चा दमदार ट्रेलर

Laal Singh Chaddha Trailer: आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंह चड्ढा’ हा सिनेमा दीर्घ काळापासून चर्चेत आहे. या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर पाहताना अनेकदा त्याच्या ‘थ्री इडियट्स’ची आठवण येते. ...

‘मला चुकीचं समजू नका...’, Sidhu Moosewala यांची अखेरची इन्स्टा पोस्ट व्हायरल - Marathi News | punjabi singer sidhu moosewala last instagram post after his death goes viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘मला चुकीचं समजू नका...’, Sidhu Moosewala यांची अखेरची इन्स्टा पोस्ट व्हायरल

पंजाबचे गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला (Sidhu Moosewala ) यांची काल रविवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याचदरम्यान सिद्धू यांची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होतं आहे. ...

Birthday Special : परेश रावल यांची पत्नी आहे माजी मिस इंडिया, तरीही राहते लाईमलाईटपासून दूर - Marathi News | Paresh Rawal Birthday Special Know his love story with Swaroop Sampat | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :परेश रावल यांची पत्नी आहे माजी मिस इंडिया, तरीही राहते लाईमलाईटपासून दूर

Paresh Rawal Birthday : अशी आहे परेश रावल यांची लव्हस्टोरी, झाडाखाली घेतल्या होत्या लग्नाच्या आणाभाका... ...