Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'माया मेमसाब' मधील शाहरूखची अभिनेत्री दीपा साहीचा पूर्णपणे बदलला लूक, लेटेस्ट फोटो पाहून फॅन्स अवाक् - Marathi News | Maya memsaab Shah Rukh Khan actress Deepa Sahi looks has drastically changed latest photo viral fans shocked | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'माया मेमसाब' मधील शाहरूखची अभिनेत्री दीपा साहीचा पूर्णपणे बदलला लूक, लेटेस्ट फोटो पाहून फॅन्स अवाक्

या सिनेमातील गाणी ‘खुद से बातें करते रहना', ‘एक हसीं निगाह', ‘इस दिल में बस कर देखो तो' आणि ‘ओ दिल बंजारे' खूप गाजली होती. ही गाणी दीपावर शूट करण्यात आली होती ...

Video : “आता मी विवाहित महिला आहे, नीट बोला...”, दीपिका पादुकोणनं भर कार्यक्रमात सुनावलं...!! - Marathi News | deepika padukone said i am a married woman now watch video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :“आता मी विवाहित महिला आहे, नीट बोला...”, दीपिका पादुकोणनं भर कार्यक्रमात सुनावलं...!!

Deepika Padukone : दीपिकाने कॅलिफोर्नियाच्या San Jose येथे एका कोंकणी संमेलनात भाग घेतला. याच इव्हेंटमधील दीपिकाचा एक मजेदार व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय... ...

Bobby Deol Net Worth: महागड्या गाड्या, आलिशान घर, कोट्यावधींच्या संपत्तीचा मालक आहे बाबा निराला - Marathi News | Bobby deol net worth know about bollywood actor bobby deol property | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Bobby Deol Net Worth: महागड्या गाड्या, आलिशान घर, कोट्यावधींच्या संपत्तीचा मालक आहे बाबा निराला

Bobby Deol Net Worth: अभिनेता बॉबी देओल, ज्याने आपली दुसरी इनिंग रेस 3 चित्रपटाने सुरू केली, त्याची गणना हिंदी चित्रपट जगतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्ये केली जाते. ...

मामासोबत लग्न लावतील म्हणून घरातून पळाली, ‘काली’च्या पोस्टरमुळे वादात सापडली, पाहा कोण आहे लीना मणिमेकलई? - Marathi News | She ran away from home fear of marriage, got into an argument due to the poster of 'Kali', look who is Leena Manimekalai? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लग्नाच्या भीतीने घरातून पळाली, ‘काली’च्या पोस्टरमुळे वादात सापडली,कोण आहे लीना मणिमेकलई?

Leena Manimekalai: डॉक्युमेंट्री चित्रपट कालीच्या आक्षेपार्ह पोस्टरमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. लीना मणिमेकलईच्या या चित्रपटातील पोस्टरमध्ये काली मातेला सिगारेट पिताना आणि एका हातात एलजीबीटीक्यूचा झेंडा दिसत होता. हा पोस्टर रिलीज झाल्यानंतर सोशल ...

Alia Bhatt Photos: प्रेग्नेंट आलिया भटने प्रिंटेड मिनी ड्रेसमध्ये केलं फोटोशूट, चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नेंसीचा ग्लो - Marathi News | Alia Bhatt got photoshoot done in mini dress photos raised internet temperature | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Alia Bhatt Photos: प्रेग्नेंट आलिया भटने प्रिंटेड मिनी ड्रेसमध्ये केलं फोटोशूट, चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नेंसीचा ग्लो

‘RRR ही गे लव्हस्टोरी अन् आलिया फक्त...’, ऑस्कर विजेते रेसुल पुकुट्टी यांची कमेंट वाचून भडकले नेटकरी - Marathi News | Resul Pookutty takes a dig at SS Rajamouli's RRR, calls it a gay love story | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘RRR ही गे लव्हस्टोरी अन् आलिया फक्त...’, ऑस्कर विजेते रेसुल पुकुट्टी यांच्या कमेंटने नवा वाद

Resul Pookutty takes a dig at RRR : ऑस्कर विजेते साऊंड डिझाईनर, साऊंड एडिटर व साऊंड मिक्सर रेसुल पुकुट्टी यांनी ‘आरआरआर’ या चित्रपटाबद्दल अशी काही कमेंट केली की सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ...

'त्याने एका रात्रीची मागणी केली..'; कास्टिंग काऊचविषयी नीना गुप्ता यांनी केला मोठा खुलासा - Marathi News | birthday special neena gupta reaction on casting couch in bollywood | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'त्याने एका रात्रीची मागणी केली..'; कास्टिंग काऊचविषयी नीना गुप्ता यांनी केला मोठा खुलासा

Neena gupta:  एका प्रसिद्ध निर्मात्याने त्यांच्याकडे शरीरसंबंधांची मागणी केली होती. याविषयी त्यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केलं आहे. ...

‘Pushpa ’साठी करावी लागणार बरीच मोठी प्रतीक्षा! ‘या’ दिवशी रिलीज होतोय सिनेमा....!! - Marathi News | allu arjun pushpa 2 release date leaked films to release next year | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘Pushpa ’साठी करावी लागणार बरीच मोठी प्रतीक्षा! ‘या’ दिवशी रिलीज होतोय सिनेमा....!!

Pushpa 2 : ‘पुष्पा 2’बद्दलची मोठी अपडेट समोर आली आहे. होय, ‘पुष्पा 2’ची रिलीज डेट लीक झाली आहे... ...

Kishor Das Passes way : वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्वात शोककळा - Marathi News | Assamese actor kishor das passes away know here the reasons of his death | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Kishor Das Passes way : वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्वात शोककळा

Kishor Das Passes way : अभिनेत्याच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्याच्या चाहत्यांना आणि जवळच्या मित्रांना चांगलाच धक्का बसला आहे. ...